Type Here to Get Search Results !

कोरोना लहानमुलांना झाला तर ? व कोरोना होऊ नये यासाठी उपाययोजना .lahan mulana corona upay

कोरोना लहानमुलांना झाला तर ? व कोरोना होऊ नये यासाठी उपाययोजना .lahan mulana corona upay | lahan mulana corona chi lakshane | lahan mulana corona zalyas gharguti upay


lahan mulana corona zalyas gharguti upay




आपण काय काय वाचणार बघा(toc)

lahan mulana corona hoto ka ? 

 कोरोना मुळे सर्वसामान्यांचे खूप हाल झाले  त्यातच कोरोना ची पहिली लाट आणि दुसरी ला येऊन गेली आहे आणि डॉक्टरांनी तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त धोका हा लहान मुलांना आहे असे सांगितले आहे त्याचे कारणही तसेच आहे तिसऱ्या लाटे पर्यंत वय वर्ष 12 वरील सर्वांचे लसीकरण झालेले असेल परंतु बारा वर्षांच्या खालील मुलांना लस दिलेली नाही त्यामुळे त्यांना सर्वात जास्त धोका आहे आहे .

तसेच लहान मुलांना कोरोना ची  लस द्यावी यावर संशोधन चालू आहेत लवकरच त्याचे रिझल्ट येणार आहेत, टुडे तो पर्यंत आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यायची आहे

मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणे आढळतात?

ज्याप्रमाणे मोठे त्यांना करण्याची सर्वसामान्य लक्षणे ताप येणे घसा खोखो करणे तसेच वास न येणे तोंडाची चव जाणे ही सर्वसामान्य कोरूना ची लक्षणे आहेत परंतु लहान मुलांमध्ये कोरूना ची वेगळी लक्षणे आढळतात त्या लक्षणांकडे जराही दुर्लक्ष करू नका लहान मुलांमध्ये करुणा ची लक्षणे म्हणजे लहान मुलांच्या पोटामध्ये बिघाड होणे किंवा सतत पोट दुखणे तसेच उलट्या होणे जुलाब होणे ही सर्वसामान्य लक्षणे जर तुमच्या मुलांना असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या मुलं सतत रडत असतील त्रास देत असतील किंवा मुलांचे अंग दुखत असतील किंवा आपले मूळ अचानक गळून गेले असेल जेवणावर ची वासना कमी झाली असेल सतत चिडचिड करत असेल ही लक्षणे सुद्धा तोरणाची असू शकतात तसेच जर मुलांना ताप आला असेल आणि अंगावर पुरळ बारीक बारीक पुरळ आली असतील तसेच डोळे लाल होत असतील तरीसुद्धा हेसुद्धा लहान मुलांमधील कोरूना ची लक्षणे आहेत तसेच हाताच्या व पायाच्या नखांना युवा बोटांना निळसर झाक येणे किंवा बोटे नखे निळसर पडणे हीसुद्धा कोरोना ची लक्षणे आहेत.

मुलांना करोना होण्यापासून वाचण्यासाठी बचावासाठी काय करावे ?

लहान मुलांना आपले हात वेळोवेळी सॅनिटायझर करणे शिकवावे तसेच बाहेर जाते वेळेस मास्क घालावी , शक्यतो बाहेर जाणे , नवीन मुलांबरोबर खेळणे  टाळावे ,जर घरांमध्ये कोणी कोरोना पेशंट आढळल्यास लहान मुलांना त्यांच्याकडे जाणे टाळावे तसेच लहान मुलांना ताप आला असेल तर शक्यतो बाहेर जाणे टाळावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शक्यतो  हवामान बदलामुळे ही ताप  येऊ शकतो त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही परंतु तापा बरोबरच इतरही लक्षणे जर दिसायला लागलीस तर वेळीच कोरोना टेस्ट करून घ्यावी. लहान मुलांची कपडे साबण व इतर सामान वेगळे ठेवावे लहान मुलांची खेळणी दुसऱ्या मुलांना खेळायला देऊ नये सतत ऑक्सीजन चेक करत राहणे तापमान चेक करत राहणे वेळेवर औषध घेणे भरपूर प्रमाणात फळे खाणे अंडी मास याचा जास्तीत जास्त आहारामध्ये समावेश करणे. 

घरात आईला जर करोना झाला तर तिने स्तनपान करावे का ?

 मैत्रिणींनो कोरोना हा आईच्या दुधा मधून पसरत नाही त्यामुळे आपल्या बाळांना आईचे दुध पाजणे सुरूच ठेवावे परंतु दूध पाजते वेळेस हाच सॅनिटायझर करणे मास्क लावणे इत्यादी काळजी घ्या .

लहान लहान मुले शक्यतो कोरोनातून लवकर बरे होतात परंतु त्यासाठी वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दुखणे अंगावर काढू नये.

lahan mulana corona zalyas gharguti upay 

कोरूना शक्यतो लहान मुलांना झाल्यास तो लवकर बरा होतो मुलांना सर्वसामान्य किंवा कमी लक्षणे असल्यास  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करावा , शक्यतो अँटिबायोटिक औषधांचा चा जास्त उपयोग करू नये फक्त ताप असेल तर तापाचे औषध क्रोसिन द्यावे. सर्वसाधारण ताप आल्यास तो तीन ते चार दिवस राहत असतो त्यापेक्षा जास्त दिवस आपल्या मुलांना ताप येतच असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट करून घ्यावी .मुलांच्या आहारामध्ये शक्यतो आंबट फळे चा वापर जास्तीत जास्त करावा जसे संत्री-मोसंबी लिंबू त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल व मुलं लवकर बरी होतील खोकला असेल तर तुळशीची पाने पुदिना अडुळशाची पाण्याचा रस करून मुलांना एक ते दोन चमचा पाजावे सर्दी असेल तर काढा करून पाजावा त्यामुळे मुलांना आराम मिळेल.

हे सुद्धा वाचा - 

🆕 लहान मुलांना कोरोना पासून कसे वाचवावे | मुलांना कोरोना झाल्यास काय करावे ?

➡️  मासिक पाळीत किंवा गर्भवती महिलांनी व स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोणती लस घ्यावी

➡️ राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मराठी अप्रतिम भाषण

➡️ जागतिक लोकसंख्या दिन मराठी भाषण निबंध



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad