Type Here to Get Search Results !

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 |मराठी कविता शायरी | happy kojagiri pornima marathi

  कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 |मराठी कविता शायरी | happy kojagiri pornima

     

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 |मराठी कविता शायरी


कोजागिरी पौर्णिमा

नमस्कार मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा ही दिनांक 19 नोहेंबर 2021 वार मंगळवार या दिवशी रात्री 7.02 ते बुधवार रात्री 8.25 पर्यंत आहे.

या दिवशी आपण माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र देवता आणि चंद्राची पूजा करतो आणि या दिवशी दुध आटवुन त्यात केसर पिस्ता बदाम चारोळ्या बेलदोडे जायफळ आणि साखर घालून एका पातेल्यात घेतले जाते व त्यात चंद्राची प्रतीमा पाहुन ते प्राशन केले जाते.


कोजागिरी पौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश कविता

कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी भ्रमण करते, 

कोण कोण जागे आहे ? सान-थोरास पुसते !

अमृताच्या वर्षावाला आसावली सारी सृष्टी, 

जागतो जो कर्तव्यास त्याच्यावर कृपादृष्टी !!


असे दूध गुणकारी पिताच आरोग्य लाभते, 

चंद्र प्रकाशी न्हाऊन रूप सुंदर खुलते ! 

शरदाची चांद-आभा विखुरली घरी-दारी,

आहे परंपरा जुनी, करू पौर्णिमा साजरी !!


आली धुंद चांदरात शशी किरणांच्या धारा,

साथ देतो अवखळ गार बोचरा हा वारा !

शुभ्र मोतियाचा सडा आज माझ्या अंगणात, 

हिरवळ चोहिकडे मंद झाली सांजवात !!


सोळा कलांच्या तेजाने पूर्ण चंद्र मोहरला, 

लाटा रुपेरी पाहून सागरही उधाणला ! 

नभी नक्षत्र तारका कौमुदी ही सोबतीला, 

स्वर्गी कृष्ण-गोपिकांची रंगे महारासलीला !!


चंद्र सखा खुणावतो प्रेमभरे चांदणीला, 

आनंदाच्या सोहळ्यात सौख्य वाटे धरणीला !

दीप तेवतो अंगणी उजळला परिसर, 

स्वागतास लक्षुमीच्या सिद्ध झाले चराचर !!


भुलाबाई चा सोहळा चाले टिपऱ्यांचा खेळ, 

सख्या सोबतीणी संगे खिरापतीचा हा मेळ ! 

दिन अलौकिक खास कशी जादू ही घडते, 

चंद्र किरण पडता दूध अमृत बनते !!

 

कोजागिरी पोर्णिमेचे मसाला दूध बनवण्याची रेसिपी  

लिंक👉https://youtu.be/ZuOWxI9RQ8g


कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2021 |मराठी कविता शायरी



कोजागिरी पौर्णिमा शायरी मराठी हिंदी 

चांद की चांदनी और 

धरती की खूबसूरती 

ऐसा दृश्य मानो 

सलीम से मिलने को आतुर 

उसकी अनारकली।


दो टिम-टिम करते तारे

    ऐसे लगे मानो

चुनरी में चमकते हो सितारे !


आसमान में ओ चमकता हुआ 

      चांद 

ऐसा लगा मानो

कुंदन के टीके से 

सजी हो उसकी मांग !


चांद की चादनी में समंदर की लहरें 

लग रही थी ऐसे 

पैरों में चांदी की बिछिया और 

पायल चमकती हो जैसे !


सोलह कलाओं से परिपूर्ण

चांद ऐसा नजर आया 

जैसे सोलह श्रृंगार के साथ 

एक नारी का रूप निखर आया !


शरद पूर्णिमा के चांद ने 

जब अपनी चांदनी बिखराई 

तब लग रही थी धरती ऐसे 

जैसे करवा चौथ पर 

वो दुल्हन सी सज कर आई !



👇हे सुध्दा वाचा


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad