google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा | How to see the market price of agricultural commodities at home
Type Here to Get Search Results !

शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा | How to see the market price of agricultural commodities at home

 शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा | How to see the market price of agricultural commodities at home

     
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी


शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता घरबसल्या पाहता येणार बाजारभाव.


शेतामधुन माल काढताच शेतकरी बांधवांना चिंता असते ती म्हणजे बाजारभावाची तसेच आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव कोणत्या ठिकाणी आहे याची अचूक माहिती होत नाही.


 आता प्रत्येक शेतकऱ्यांना घरबसल्या शेतीमालाचे बाजारभाव पाहता यावे म्हणून सरकारने agmarknet.gov.in हि वेबसाईट तयार केली आहे.



  घरबसल्या बाजारभाव कसा बघावा


घरबसल्या बाजारभाव कसा बघावा हे आपण पुढे क्रमाक्रमाने  बघणार आहोत.


पायरी क्र :1)  शेतकऱ्यांनी सर्वात आधी agmarknet.gov.in या वेबसाईट वर जावे - त्यानंतर डावीकडे सर्च हा पर्याय दिसेल - यामध्ये price हा पर्याय दिसेल तो जशाच्या तसा ठेवायचा आहे.


पायरी क्र :2)  त्यानंतर commodity वर क्लिक करुन आपल्याला ज्या पिकांचा बाजारभाव बघायचा आहे, त्या पिकाचे नाव तिथे निवडायच आहे.


पायरी क्र :3) commodity नावाच्या उजव्या बाजूला तुम्हाला STATE असा पर्याय दिसेल त्यावर जाऊन तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे.


पायरी क्र :4) राज्य टाकुन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.


पायरी क्र :5) त्यानंतर तुम्हाला MARKET असा पर्याय दिसेल त्यावर जाऊन तुम्हाला तुमची जवळची बाजारपेठ निवडायची आहे.


पायरी क्र :6) यानंतर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत भाव पहायचे आहेत ती तारीख निवडा आणि  त्यांनतर Go बटनावर क्लिक करा.

त्यांनतर निवडलेल्या बाजारपेठेतील त्या त्या पिकाचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतील.


आता घरबसल्या शेतमालाचे बाजारभाव - पाहता येणार हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, खरोखर खूप महत्वाची आहे, आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ

Q.1) घरबसल्या बाजारभाव पाहण्यासाठी सरकारने कोणती वेबसाईट तयार केली आहे ?

Ans.घरबसल्या बाजारभाव पाहण्यासाठी सरकारने http://agmarknet.gov.in/Default.aspx

ही वेबसाईट तयार केली.

Q.2) घरबसल्या बाजारभाव कसा बघावा ?

Ans.घरबसल्या बाजारभाव बघण्यासाठी वर दिलेल्या पायऱ्या तुम्ही follow कराव्यात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad