google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 आता रेशन दुकानात मीळणार चहा पावडर,साबण, शांम्पु, डिटर्जंट,कॉफी | www.maharashtra.gov.in
Type Here to Get Search Results !

आता रेशन दुकानात मीळणार चहा पावडर,साबण, शांम्पु, डिटर्जंट,कॉफी | www.maharashtra.gov.in

 आता रेशन दुकानात मीळणार चहा पावडर,साबण, शांम्पु, डिटर्जंट,कॉफी | www.maharashtra.gov.in


     आता रेशन दुकानात मीळणार चहा पावडर,साबण, शांम्पु, डिटर्जंट,कॉफी

              Breaking news

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - आता रेशन दुकानात साबण,शांम्पु, धुण्याचा सोडा ,चहा पावडर आणि कॉफी या वस्तूही मिळणार आहेत.

जसे आपल्याला माहितीच असेल की - आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानांमध्ये गहू, तांदूळ आणि साखर याच वस्तू विकण्यास परवानगी होती.

महाराष्ट्र शासनाने मात्र आता साबण, शाम्पू, चहा पावडर, कॉफी, हॅण्डवॉश आणि डिटर्जंट पावडर या वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच या वस्तू नागरिकांना बाजारभावाप्रमाणेच मिळणार आहेत - असे अन्न व नागरी पुरवठा विभागाने सांगितले आहे.


हे सुध्दा वाचा⤵️

➡️ जमिनीचा नकाशा घरबसल्या कसा बघावा

➡️पंजाब डख यांचा 21 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज


         महाराष्ट्र राज्य शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य शासन निर्णयात नमूद वस्तुसह खुल्या बाजारातील धुण्याचे किंवा अंघोळीचे साबण, Handwash, डिटर्जंट म्हणजेच धुण्याचा सोडा, चहा पावडर, शाम्पु व कॉफी रास्तभाव/रेशन वाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास शासन मान्यता देत आहे.

ही परवानगी अस्थायी स्वरूपात देण्यात येत असुन,
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरूपात वेळोवेळी 
बदलाच्या अनुशंघाने त्यामध्ये बदल करण्यात येईल.

उपयोगी वस्तुंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन याबाबत रास्तभाव दुकानदारानी संबंधित कंपनीच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधावा. हा व्यवहार संबंधित कंपनीचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रास्तभाव दुकानदार यामध्ये राहील, यात शासनाचा कोणताही सहभाग किंवा हस्तक्षेप राहणार नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य संकेतस्थळ👇

https://www.maharashtra.gov.in/


आता रेशन दुकानात-  साबण ,चहा पावडर आणि कॉफी या वस्तूही मिळणार - हि माहिती रेशन कार्ड धारकांसाठी, खूप महत्वाची आहे, आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ

Q.1) राज्य सरकारने रेशन दुकानाबद्दल कोणता निर्णय घेतला ?

Ans.महाराष्ट्र राज्य शासन निर्णयात नमूद वस्तुसह खुल्या बाजारातील धुण्याचे किंवा अंघोळीचे साबण, Handwash, डिटर्जंट म्हणजेच धुण्याचा सोडा, चहा पावडर, शाम्पु व कॉफी रास्तभाव/रेशन वाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास शासन मान्यता देत आहे.

Q.2) शासन निर्णय कोणत्या ठिकाणी पाहता येईल ?

Ans.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या

 https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad