google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 10 वी 12 वी परिक्षेचे वेळापत्रक 2022 | 10th and 12th exam time 2022
Type Here to Get Search Results !

10 वी 12 वी परिक्षेचे वेळापत्रक 2022 | 10th and 12th exam time 2022

 इ 12 वी बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक 2022 | 10th and 12th exam timetable 2022| HSC maharashtra board exam timetable 2022 | इ 10 वी बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक 2022|SSC maharashtra board exam timetable 2022 | pdf download www.mahahsscboard.in


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत माहिती बघणार आहोत.


 🎯10 वी 12 वी परिक्षेचे वेळापत्रक 2022|hsc and ssc board exam timetable



आज 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे या बाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडून देण्यात आली आहे.


12 वी ची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान पार पडेल तर 10 वी ची लेखी परीक्षा ही 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान होईल अशी माहिती शिक्षण विभागाने सांगितली आहे.


12 वी ची practical लेखी किंवा तोडी परिक्षा ही 14 फेब्रुवारी ते  3 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे आणि 10 वी ची practical लेखी किंवा तोंडी परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे.



🎯 इ 12 वी बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक 2022 | 10th and 12th exam timetable 2022| HSC maharashtra board timetable 2022 | इ 10 वी बोर्ड परिक्षेचे वेळापत्रक 2022|SSC maharashtra board timetable 2022


10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लाईव्ह येऊन कळविले आहे.


12 वी लेखी परीक्षा वेळापत्रक 2021

  • 12 वी ची लेखी परीक्षा - 4 मार्च ते 7 एप्रिल 2022
  • 12 practical लेखी किंवा तोंडी परीक्षा - 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022


12 वी बोर्ड लेखी आणि तोंडी परीक्षा वेळापत्रक pdf 2022⤵️


10 वी लेखी परीक्षा वेळापत्रक 2021

  • 10 वी ची लेखी परीक्षा -15 मार्च ते 18 एप्रिल 2022
  • 10 practical लेखी किंवा तोंडी परीक्षा - 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022


10 वि बोर्ड लेखी आणि तोंडी परीक्षा वेळापत्रक pdf 2022⤵️

DOWNLOAD PDF


🔶10 वी आणि 12 वी ची लेखी परीक्षा ही मागिल काळात  ऑफलाईन पद्धतीने जशी होत होती अगदी तशाच प्रकारे आता पुढे होणारी परिक्षा होणार आहे.


इ.10 वी 12 वी वेळापत्रक 2022 ऑफिशियल वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा⤵️

DOWNLOAD PDF


FAQ

Q.1) 10 वी ची लेखी आणि तोंडी परीक्षा कधी होणार

 आहे ?

Ans.10 वी ची लेखी परीक्षा -15 मार्च ते 18 एप्रिल 2022 आणि 10 practical लेखी किंवा तोंडी परीक्षा - 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022.

Q.2) 12 वी ची लेखी आणि तोंडी परीक्षा कधी होणार

आहे ?

Ans. 12 वी ची लेखी परीक्षा - 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 आणि 12 practical लेखी किंवा तोंडी परीक्षा - 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad