google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021-22 | MPSC reqruitment 2021-22
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021-22 | MPSC reqruitment 2021-22

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021-22 | MPSC reqruitment 2021-22



नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेल्या 900 वेगवेगळ्या पदांच्या भरतीबद्दलची माहिती बघणार आहोत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती बघुण अर्ज करावा.

mpsc reqruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021-22

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुप मोठी संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघाली भरती त्यात एकुण 900 वेगवेगळ्या पदांच्या जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेल्या भरतीमध्ये उद्योग उर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग या सर्व विभागांच्या 900 पदांची
भरती होणार आहे.

mpsc reqruitment 2021 या परिक्षेचा अर्ज करण्यासाठीचा कालावधी दिनांक 22 डिसेंबर 2021 वेळ 2 वाजल्यापासून ते दिनांक 11 जानेवारी 2022 वेळ रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील.


mpsc reqruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती 2021-22

पदांची नावे व पदसंख्या 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती कट - क अंतर्गत खाली दिलेल्या एकूण 900 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

  • उद्योग निरिक्षक, उद्योग संचालनालय :  ( एकुण 103 पदसंख्या)
  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क :  ( एकुण 114 पदसंख्या)
  • तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय :  ( एकुण 14 पदसंख्या)
  • कर सहाय्यक :  ( एकुण 117 पदसंख्या )
  • लिपीक टंकलेखक (मराठी)  :  ( एकुण 473 )
  • लिपीक टंकलेखक (इंग्रजी) :  (एकुण 79 पदसंख्या )

mpsc reqruitment 2021 वेतनश्रेणी

mpsc reqruitment 2021 नुसार वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे त्यांचे वेतन असणार आहे.

पदाचे नाव आणि वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर

  • उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय :
- S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.

  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क :
- S-१२ : ३२०००-१०१६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

  • तांत्रिक सहायक, विमा संचालनालय :
- S-१० : २९२००.९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

  • कर सहायक :
- S८ २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

  • लिपिक-टंकलेखक :
- S६ १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते


mpsc reqruitment 2021 वयोमर्यादा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 43 अशी असणार आहे आणि यामध्ये आरक्षनानुसात बादल तुम्हाला पाहायला मिळतील.

सर्वसामान्य उमेद्वाराला अर्ज भरण्यासाठी वयाची अट ही 18 ते 43 एवढी आहे.


mpsc reqruitment 2021 शैक्षणिक पात्रता 

  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली पात्रता.
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील:
सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील साविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका / पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अहंताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/ पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

mpsc reqruitment 2021 अर्ज कसा करावा 



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणऱ्या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी https://mpsc.gov.in/ किंवा https://mpsconline.gov.in/  या अधिकृत वेबसाईटवर जावे.

mpsc reqruitment 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे 11 जानेवारी 2022 आणि या परीक्षेचा शुल्क अमागास वर्गासाठी 394 रुपये आणि मागास वर्गासाठी 2094 रुपये एवढा आहे.

अर्ज करण्यासाठीची सर्व माहिती तुम्हाला आयोगाच्या
 https://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर बघायला मिळेल.

 
mpsc reqruitment 2021 च्या पदभरतीविषयी अधिक माहितीसाठी जाहिरात pdf  पहावे.

                DOWNLOAD PDF


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) mpsc reqruitment परिक्षेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
Ans. mpsc reqruitment परिक्षेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

Q.2) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट 
https://mpsc.gov.in/ ही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad