Type Here to Get Search Results !

दत्त जयंती मराठी शुभेच्छा 2022 | Datta jayanti shubhechha 2022

 दत्त जयंती मराठी शुभेच्छा 2022 | Datta jayanti marathi wishes 2022|datt jayanti shubhechha marathi|datt jayanti quotes, status,sms in marathi


दत्त जयंती मराठी शुभेच्छा 2021


नमस्कार मित्रांनो आज आपण दत्त जयंती निमित्त शुभेच्छा मराठीमध्ये बघणार आहोत. 

दत्त जयंती मराठी शुभेच्छा

 दत्त जयंती ही येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजेच 07 डिसेंबर 2022 वार बुधवार या रोजी येते आणि दत्त जयंती म्हटले की वेगळाच आनंद असतो.
दत्त जयंती निमित्त शुभेच्छा खास तुमच्यासाठी ‌‌‌‌‌‌घेऊन आलो आहोत. आपल्याकडे अनेक दत्ताची मंदिरे आहेत आणि त्या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्यात येतात.
 दत्त जयंती मराठी शुभेच्छा खाली दिलेल्या आहेत.

गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:
गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:
श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मन:पूर्वक मंगलमय शुभेच्छा !!
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले मला ते दत्तगुरू दिसले.
श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा !

 दिगंबरा दिगंबरा,
श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
कृपा करा दयाघना या जीवावर कृपा करा ! 
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ||
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 दत्त दत्त ऐसें लागले ध्यान | हरपले मन झाले उन्मन || मी तू पणाची झाली बोलवण | तू एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ||
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक अघसंहारक त्रिभुवनतारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
"अमोल ठेवा हाति धरा दत्तचरण- माहेर सुखाचे दत्तभजन भोजने मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे कळिकाळाचे भय न जरा
हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता योगज्ञान-उद्गाता, त्राता दत्तचरित मधु गाता गाता भवसागर हा पार करा
सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णु, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! ॐ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त कथा वसे कानी दत्त मुर्ती ध्यानी मनी
दत्तालागी आलिंगना कर समर्थ हे जाना दत्त 
 जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


 हे सुध्दा वाचा⤵️



FAQ
Q.1) दत्त जयंती कधी आहे ?
Ans.दत्त जयंती ही येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजेच 07 डिसेंबर 2022 वार शनिवार या रोजी आहे.

Q.2) दत्ताचा जन्म कधी झाला ?
Ans.मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad