google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022 | KDMC bharti 2022
Type Here to Get Search Results !

कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022 | KDMC bharti 2022

कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022|KDMC bharti 2022 |kalyan  Dombivali  mahanagarpalika reqruitment 2022


 कल्याण डोंबिवली : नमस्कार मित्रांनो आज आपण 
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लेखापरीक्षण अधिकारी आणि सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी यांच्या एकुण 06 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

लेखापरीक्षण विभागासाठी सेवानिवृत्त झालेल्या शासकीय किंवा निमशासकीय अधिकाऱ्यांकडून करारपद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत आणि या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 10 जानेवारी 2022 या दिवसापर्यंत अर्ज सादर करावे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पदभरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे टपालाद्वारे लेखापरीक्षण विभाग किंवा महानगरपालिका मुख्य कार्यलय या ठिकाणी पाठवावे.

कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022 | kalyan dombivali mahanagarpalika bharti


कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये लेखापरीक्षण अधिकारी या पदाची भरती होणार आहे.

पदांचे नाव व पदसंख्या

  • लेखापरीक्षण अधिकारी :  एकुण 02 पदसंख्या
  • सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी : एकुण 04 पदसंख्या

शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • लेखा अथवा लेखापरीक्षण विभागात लेखाधिकारी / लेखापरीक्षण अधिकारी या पदावर काम केल्याचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक. अथवा उच्च पदावरील कामाचा अनुभवास प्राधान्य देण्यात आले आहे.
  •  संगणक हाताळणी / वापर, संगणकीय लेखांकन, एकेरी लेखांकन पद्धत (Single entry accounting system) द्विनोंद लेखांकन पद्धत (Double entry accounting system) ये ज्ञान व अनुभव असणे आवश्यक.

KDMC bharti 2022 | कल्यान डोंबिवली महापालिका भरती 2022

पदाचे नाव : लेखापरीक्षण अधिकारी आणि सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी

पदसंख्या : 06

अनुभव : लेखापरीक्षण अधिकारी या पदावर काम केल्याचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण : कल्यान डोंबिवली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 जानेवारी 2022


KDMC bharti 2022 | कल्यान डोंबिवली महापालिकची अधिकृत वेबसाईट..


➡️  www.kdmc.gov.in






FAQ
Q.1) कल्यान डोंबिवली महापालिकेत कोण कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे ?
Ans. कल्यान डोंबिवली महापालिकेत लेखापरीक्षण अधिकारी आणि सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे.

Q.2) कल्यान डोंबिवली महापालिकेच्या भरतीचा अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख काय आहे ?
Ans.कल्यान डोंबिवली महापालिकेच्या भरतीचा अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 ही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad