भारतीय रिझर्व्ह बँक भर्ती 2022 | Reserve bank of india bharti 2022 |RBI requirement 2022
RBI recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक भरतीसाठी www.rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज मागविण्यासाठीचे परिपत्रक काढले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेत एकूण १४ पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तरी सर्व पात्र उमेदवारांनी दिनांक १५ जानेवारीपासून ते ४ फेब्रुवारी २०२२ या तारखेपर्यंत आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇
🔶RBI reqruitment 2022 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती २०२२
RBI reqruitment 2022:
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आले आहे. एकूण १४ पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर अर्ज करू शकतात.
RBI भरतीची ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक 15 जानेवारी 2022 पासून सक्रिय होईल. पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2022 आहे.
RBI reqruitment 2022 अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट 👇
पदांच नाव व पदसंख्या for RBI reqruitment 2022
RBI reqruitment 2022 यामध्ये एकुण १४ जागांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी खालील पदे भरली जाणार आहेत.
- कायदा अधिकारी ग्रेड 'बी' - ( एकुण ०२ जागा )
- व्यवस्थापक (तंत्रज्ञ सिव्हिल) - ( एकुण जागा ०६ )
- व्यवस्थापक (तंत्रज्ञ इलेक्ट्रिकल) - ( एकुण ०३ जागा )
- लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक लायब्ररी) ग्रेड 'ए' - ( एकुण ०१ जागा )
- आर्किटेक्ट ग्रेड 'ए' - ( एकुण ०१ जागा )
- पूर्ण वेळ क्युरेटर - ( एकुण ०१ जागा )
एकुण : १४ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ फेब्रुवारी २०२२
लिखित किंवा आँनलाईन परिक्षा दिनांक : ६ मार्च २०२२
RBI reqruitment 2022 अधिकृत जाहिरात :
हे सुध्दा वाचा⤵️
➡️ Bro Recruitment 2022 अंतर्गत ३५४ जागांची भरती
➡️ आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८७०० जागांची शिक्षक भरती
FAQ
Q. RBI reqruitment 2022 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत ?
Ans.RBI reqruitment अर्ज 2022 साठी अर्ज 15 जानेवारीपासून सुरू होत आहेत.
Q.2) भारतीय रिजर्व बँक भर्ती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
Ans.भारतीय रिजर्व बँक भर्ती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2022 ही आहे.