Type Here to Get Search Results !

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश मराठी | republic day wishes in marathi

 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश मराठी|republic day wishes in marathi |prajasattak din shubhechha in marathi | 26 January prajasattak din shubhechha status in marathi



२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन :

२६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा आहे.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला २६ जानेवारी १९५० रोजी कारण या दिवशी संविधान अमलात आले.

नमस्कार मित्रांनो आज आपण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा स्टेटस संदेश फोटो बघणार आहोत आणि हे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना what's up, Fecebook, twitter किंवा copy करू शकता.


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्या | Happy republic day wishes quotes status 


🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

 “प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, जय हिंद जय भारत !

🔯 Prajasattak din shubhechha marathi 

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 Republic day wishes in marathi

 “स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🎯 प्रजासत्ताक दिन स्टेटस मराठी 

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम, तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.भारत माता की जय.प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

🔰  प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

 स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा, प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा !

💠  प्रजासत्ताक दिन शुभेच्छा बॅनर

उत्सव तीन रंगांचा,आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडवला, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🔵 प्रजासत्ताक दिन शुभेच्छा फोटो 

आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

♦️  26 January republic day status

देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

🇮🇳 Republic day wishes in marathi 

 माझी मायभूमी, तुला प्रणाम तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना भारत माता की जय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा


🎯 Republic day wishes images

 “स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🔯 republic day status in marathi 

उत्सव तीन रंगाचा,आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला.


 🌐26 January republic day images

विविधतेत एकता, आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा,भारत देश महान.

🔰 २६ प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश मराठी

 मतभेद सारे विसरूया, बंधने सारी तोड्या, एक मनाने, एक भावनेने,आज एकत्र येऊ या.

💠 Republic day status quotes photos marathi 

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने, उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे, घेऊया प्रण हा एक मुखाने.

🇮🇳 Republic day images in marathi 

देश विविध रंगाचा,देश विविध ढंगाचा,"देश विविधता जपणाऱ्या,एकात्मतेचा.

 

🔵 prajasattak donachya hardik subhechha  

 अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग, दिले देशासाठी बलिदान, वंदन तयासी करुनीया आज, गाऊ भारतमातेचे गुणगान.

🇮🇳 Prajasattak din shubhechha status quotes photos marathi 

मुक्त आमचे आकाश सरि,झुलती हिरवी राने वने, स्वर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी निनादे.

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

चला करूया या,संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.

 

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपती प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला, आमुचा मानाचा मुजरा.

 

हा तिरंगा घेऊन हाती,नभी लहरवू उंच उंच जयघोष मुखी जय हिंद जय भारत गर्जुदे आसमंत प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

     “बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो,समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”

 

तनी मनी बहरूदे नवा जोम होउदे पुलकित रोम रोम हा तिरंगा घेऊन हाती, नभी लहरवू उंच उंच जयघोष मुखी जय हिंद, जय भारत.. गर्जुदे आसमंत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

 लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशी उजळत ठेऊ सारे रंग त्याचे घेऊ प्रण या मुखाने प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

स्वप्न सगळेच बघतात स्वत:साठी इतरांसाठी आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठीआपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा


एक देश, एक स्वप्न एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


 देश विविध रंगाचा,देश विविध ढंगाचा,देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

     एक देश, एक स्वप्न एक ओळख, आम्ही भारतीय..!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!




 रंग, रूप, वेष, भाषा जरी अनेक भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !


तीन रंग प्रतिभेचे नारंगी,पांढरा अन् हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


घे तिरंगा हाती नाभी लहरु दे उंच जयघोष, मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत,प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"


 हे सुध्दा वाचा ⤵️












FAQ
Q.1) प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans.प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी साजरा केला जातो.

Q.2) प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो ?
Ans. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो कारण या दिवशी आपल्या भारताचे संविधान अमलात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad