google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 भारतीय तटरक्षक दलात 322 जागांसाठी भरती | Indian coast guard Reqruitment 2022
Type Here to Get Search Results !

भारतीय तटरक्षक दलात 322 जागांसाठी भरती | Indian coast guard Reqruitment 2022

 भारतीय तटरक्षक दलात 322 जागांसाठी भरती | Indian coast guard Reqruitment  2022


Indian coast guard Reqruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलात 322 जागांसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असुन या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दिनांक १४ जानेवारी २०२२ वेळ ५.०० पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.


अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇


 


पदांच नाव‌ व पदसंख्या :

भारतीय तटरक्षक दलात होणाऱ्या भारतीची पदे व पादसंख्या खालील प्रमाणे आहे..

  • नाविक (जनरल ड्युटी) - ( एकुण २६० पदे )
  • नाविक (घरगुती शाखा) - ( एकुण ३५ पदे )
  • मेकॅनिकल - ( एकुण २७ पदे )

  • एकूण : ३२२ पद


 सविस्तर जाहिरात pdf 👇

         DOWNLOAD PDF



Eligibility criteria for indian coast guard Reqruitment 2022


शैक्षणिक पात्रता - 10वी, 12वी पास


वयाची अट- सविस्तर जाहिरात पहा 


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत


अर्ज शुल्क  - General/OBC: ₹250/-  [SC/ST: फी नाही]


अर्जाची शेवटची तारीख - 14 जानेवारी 2022 (05:00 PM)


ऑनलाईन अर्ज 👇  https://joinindiancoastguard.cdac.in



वरील माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्त्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून  - इतरांना देखील अवश्य शेअर करा



हे सुध्दा वाचा⤵️


➡️ आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८७०० जागांची शिक्षक भरती













FAQ
Q.1) भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे ?
Ans. भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी नाविक (जनरल ड्युटी, घरगुती शाखा),मेकॅनिकल या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

Q.2) भारतीय तटरक्षक दल भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans.भारतीय तटरक्षक दल भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी २०२२ ही आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad