Type Here to Get Search Results !

बॉर्डर रोड ऑर्गनायझेंशन अंतर्गत 354 जागांची भरती | bro recruitment 2022 pdf

 बॉर्डर रोड ऑर्गनायझेंशन अंतर्गत 354 जागांची भरती | BRO Recruitment 2022 |bro recruitment 2022 pdf


bro requirements 2022 notification : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत विविध पदांच्या 354 जागांची भरती होणार असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर http://bro.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला अर्ज 17 जानेवारी 2022 या दिवसांपर्यंत दाखल करावा.

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




bro recruitment 2022 apply online | bro recruitment 2022 pdf |बॉर्डर रोड ऑर्गनायझेंशन भरती

bro requirements 2022 : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत होणारी पदभरती ही एकुण 354 जागांची होणार आहे. या भारतीमध्ये मल्टी स्किल्ड वर्कर, मेकॅनिकल, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, मेस वेटर अशा जागा भरल्या जाणार आहेत.


bro recruitment 2022 application form ⤵️

      DOWNLOAD PDF


पदांचे नाव व पाडसंख्या|bro requirements 2022 

bro recruitment 2022 साठी भरण्यात येणार 354 पदे पदानुसार दिलेली आहेत.

   पदाचे नाव                             पदसंख्या
  • मल्टी स्किल्ड वर्कर पेंटरच्या  -  एकूण 33 जागा 
  • गाडी मेकॅनिक  -  एकूण 293 जागा
  • ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट  -  एकूण 16 जागा
  • मेस वेटर  -  एकूण 12 जागा
  • एकूण  -  354 जागा

bro recruitment 2022 notification pdf download ⤵️
 
           DOWNLOAD PDF


Eligibility criteria for bro recruitment 2022 | पात्रता निकष 


शैक्षणिक पात्रता :

अर्जदाराचे शिक्षण मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण झालेली असावी.


वयाची अट :

  •  मल्टी स्किल्ड वर्कर यांच्यासाठी वय हे 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • समान ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट आणि गाडी मेकॅनिक यांच्यासाठी वय 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क - सर्वांसाठी 50 रुपये


पगार (वेतनवाढ) :

  • मल्टी स्किल्ड वर्कर पेंटरच्या : 18,000/- to 56,900/
  • गाडी मेकॅनिक : 18,000/- to 56,900/
  • ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट : 19,900/- to 63,200/
  • मेस वेटर : 19,900 /- to 63,200/

bro requirement last date (अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 जानेवारी  2022. 


bro recruitment 2022 official websit ( अधिकृत वेबसाईट )
                ⤵️
           Click  Here 




FAQ
Q.1) bro requirement भारतीसाठीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख के आहे ?
Ans. bro requirement भारतीसाठीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख  17 जानेवारी  2022.

Q.2) bro requirement भारतीसाठी कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत ?
Ans. bro requirement भारतीसाठी मल्टी स्किल्ड वर्कर, मेकॅनिकल, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, मेस वेटर अशा जागा भरल्या जाणार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad