google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 [BOB] बँक ऑफ बडोदा मध्ये 220 पदांची भरती | Bank Of Baroda Bharti 2022
Type Here to Get Search Results !

[BOB] बँक ऑफ बडोदा मध्ये 220 पदांची भरती | Bank Of Baroda Bharti 2022

 [BOB] बँक ऑफ बडोदा मध्ये 220 पदांची भरती | Bank Of Baroda Bharti 2022


[BOB] बँक ऑफ बडोदा भारती 2022 : नमस्कार मित्रांनो आज आपण  [BOB] बँक ऑफ बडोदा मध्ये होणाऱ्या 220 पदांच्या भरती विषयी माहिती बघणार आहोत. 

[BOB] बँक ऑफ बडोदा मध्ये झोनल सेल्स मॅनेजर,रिजनल सेल्स मॅनेजर,असिस्टंट वाइस प्रेसिडेंट,सिनियर मॅनेजर, मॅनेजर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असुन इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 या अंतिम तारीखेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




 [BOB] बँक ऑफ बडोदा भरती 2022|Bank Of Baroda Bharti 2022


पदांचे नाव व पदसंख्या :


झोनल सेल्स मॅनेजर : एकूण 11 जागा

रिजनल सेल्स मॅनेजर : एकूण 09 जागा

असिस्टंट वाइस प्रेसिडेंट : एकूण 50 जागा

सिनियर मॅनेजर :  एकूण ‌110 जागा

मॅनेजर : एकूण 40 जागा

एकूण : 220 जागा


[BOB] अधिकृत जाहिरात PDF : येथे क्लिक करा




Eligibility criteria for [BOB] Bank Of Baroda Bharti 2022 


BOB भरती शैक्षणिक पात्रता :

झोनल सेल्स मॅनेजर :  कोणत्याही शाखेतील पदवी आणि 12 वर्षे अनुभव असावा.

रिजनल सेल्स मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी आणि 08 वर्षे अनुभव असावा.

असिस्टंट वाइस प्रेसिडेंट : कोणत्याही शाखेतील पदवी आणि 08 वर्षे अनुभव असावा.

सिनियर मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षे अनुभव असावा.

मॅनेजर : कोणत्याही शाखेतील पदवी आणि 02 वर्षे अनुभव असावा.


BOB भरती वयोमर्यादा :

झोनल सेल्स मॅनेजर : वय 32 ते 48 वर्षे

रीजनल सेल्स मॅनेजर : वय 28 ते 45 वर्षे.

असिस्टंट वाइस प्रेसिडेंट : वय 28 ते 45 वर्षे.

सिनियर मॅनेजर : वय 25 ते 37 वर्षे.

मॅनेजर : वय 22 ते 35 वर्षे.


BOB भरती अर्ज शुल्क : सर्वसाधारण 600/-रूपये, PWD/SC/ST महिलांसाठी 100/- रूपये.


BOB भरती वेतनमान : नियमानुसार


BOB भरती नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत


BOB भरती अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


BOB भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 फेब्रुवारी 2022


BOB अधिकृत वेबसाईट :www.bankofbaroda.in



ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा




हे सुध्दा वाचा⤵️

















FAQ
Q.1) [BOB] बँक ऑफ बडोदा भारती किती पदांसाठी होणार आहे ?
Ans.BOB] बँक ऑफ बडोदा भारती 220 पदांसाठी होणार आहे.

Q.2) [BOB] बँक ऑफ बडोदा भारतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans.[BOB] बँक ऑफ बडोदा भारतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad