google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती | central railway recruitment 2022
Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती | central railway recruitment 2022

 मध्य रेल्वे अंतर्गत २४२२ जागांची भरती महाराष्ट्र | central railway recruitment 2022 


नमस्कार मित्रांनो आज आपण central railway मध्ये निघालेल्या 2422 जागांच्या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Central Railway Reqruitment 2022 :  मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) विविध पदांच्या 24422 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज  मागवण्यात येत आहेत.  central railway bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 फेब्रुवारी 2022 आहे. या भरतीबाबदची सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत जाहिरात नक्की पहावी.

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




मध्य रेल्वे भरती २०२२ | Central Railway Reqruitment 2022 

 मध्य रेल्वे अंतर्गत होणाऱ्या 2422 पदांची भारती प्रक्रिया सुरू झाली आहे या पदांच्या जागा ह्या विभागानुसार विभागून दिलेल्या आहेत.

विभागानुसार पदसंख्या :

  • मुंबई क्लस्टर : १६५९ जागा
  • भुसावळ क्लस्टर : ४१८ जागा
  • पुणे क्लस्टर : १५२ जागा
  • नागपूर क्लस्टर : ११४ जागा
  • सोलापूर क्लस्टर : ७९ जागा
एकूण भरल्या जाणाऱ्या जागा : २४२२


♦️Central Railway Reqruitment २०२२ | मध्य रेल्वे अंतर्गत भरली जानारी पदांची नावे

[Apprentices] शिकाऊ उमेदवारांच्या भरल्या जाणाऱ्या जागा खालीलप्रमाणे आहेत.

  • फिटर
  • वेल्डर
  • कारपेंटर
  • पेंटर
  • टेलर
  • इलेक्ट्रिशियन
  • मशीनिस्ट
  • मेकॅनिक डिझेल
  • लॅब असिस्टंट
  • टर्नर
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
  • शीट मेटल वर्कर
  • विंडर
  • टूल & डाय मेकर
  • मेकॅनिक मोटर वेहिकल/
  • IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स
  • MMTM
  • PASAA

मध्य रेल्वे भरती [central railway recruitment ] अधिकृत जाहिरात pdf (Notification) ⤵️
        
                  येथे क्लिक करा


मध्य रेल्वे भरती २०२२ |Eligibility criteria for Central Railway Reqruitment 2022 


शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही बोर्ड किंवा विद्यापीठातुन ५० % गुणांसह १० वी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा :  17 जानेवारी 2022 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे आणि SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC-०३ वर्षे सूट


अर्ज शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD / महिलांना आणि अपंगांना शुल्क नाही.


पगार : नियमानुसार.


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण : मध्य रेल्वे (महाराष्ट्र)


 ऑनलाईन (Apply Online) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👇


                    Click here


मध्य रेल्वे अधिकृत वेबसाईट 👇

                   
                                  Click here



हे सुध्दा वाचा⤵️














FAQ
Q.1) मध्य रेल्वे अंतर्गत किती जागांसाठी भरती होणार आहे ?
Ans. मध्य रेल्वे अंतर्गत 2422 जागांसाठी भरती होणार आहे.

Q.2) मध्य रेल्वे अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे ?
Ans.उमेदवारांनी कोणत्याही बोर्ड किंवा विद्यापीठातुन ५० % गुणांसह १० वी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad