google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 [CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती २०२२ | CISF Reqruitment 2022
Type Here to Get Search Results !

[CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती २०२२ | CISF Reqruitment 2022

 [CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती २०२२ | CISF Constable Reqruitment 2022 | CISF constable syllabus


CISF (central industrial security force) Reqruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एकूण 1149 जागांची भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2022 आहे. 

CISF Constable Reqruitment 2022 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि फायर (पुरूष) या पादाच्या एकूण 1149 जागा भरल्या जाणार आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या भरल्या जाणाऱ्या जागा संपूर्ण देशातील राज्यानुसार असणार आहेत‌. CISF Constable भरतीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात नक्की पहावी.

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




[CISF] केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती | cisf constable recruitment 2022 


CISF पदांचे नाव व पदसंख्या :


  • हेड कॉन्स्टेबल आणि फायर (पुरूष) / Head constable and Fire (male)

  • एकूण : 1149 जागा



अधिकृत जाहिरात Notification PDF 
                             ⤵️
                 DOWNLOAD PDF




Eligibility Criteria For CISF Constable Reqruitment 2022 |पात्रता निकष


शारीरिक पात्रता :

पदासाठी भौतिक मानके खालीलप्रमाणे आहेत:-
 a) उंची - 170 सेमी
 b) छाती - 80-85 सेमी (किमान विस्तार 5 सेमी.)


शैक्षणिक पात्रता :

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण असावा.


वयोमर्यादा :  4 मार्च 2022 रोजीपर्यंत 18 ते 23 यामध्ये असावे आणि ( SC/ST - 5 वर्ष सुट, OBC - 3 वर्ष सुट )


वेतनमान (pay scale) : 21700-/ रूपये ते 69100-/ रूपये


अर्ज शुल्क : सर्वसाधारण १०० रूपये आणि SC/ST /माजी सैनिकांसाठी शुल्क नाही


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 मार्च 2022 


नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईट : www.cisf.gov.in



CISF Constable Reqruitment Syllabus Pdf  ⤵️

               DOWNLOAD PDF




हे सुध्दा वाचा⤵️














FAQ
Q.1) CISF भरती किती पदांसाठी होणार आहे ?
Ans. CISF भरती 1249 पदांसाठी होणार आहे.

 Q.2)CISF भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
Ans. CISF भरतीसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण असावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad