Type Here to Get Search Results !

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये १५०१ जागांची भरती | Mazagon Dock Requirements 2022

 माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये १५०१ जागांची भरती | Mazagon Dock Reqruitment 2022

Mazagon Dock Reqruitment 2022 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या एकूण 1501 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 आहे.


अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇


माझगाव डॉक शिप बिल्डर लिमिटेड मुंबई भरती | Mazagon Dock Reqruitment 2022 : 


पदाचे नाव व पदसंख्या :

नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (AC. रेफ मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, पैटर, मशीनरी, मशीनरी, मशीनरी, मशीनरी (कुशल), कनिष्ठ क्यूसी इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, प्लॅनर एस्टिमेटर स्टोअर कीपर, सेल मेकर, युटिलिटी हँड (सेमी-कुशल), फायर फायटर, सेफ्टी इन्स्पेक्टर, सेफ्टी शिपाई, डेक कू क्लास, मास्टर)


एकूण : 1501 जागा


अधिकृत जाहिरात PDF : DOWNLOAD PDF


Eligibility criteria for Mazagon Dock Reqruitment 2022 | पात्रता निकष


शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)


वयोमर्यादा :  18 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण : मुंबई


अर्ज शुल्क : GEN / OBC/EWS-रु.100/


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 08 फेब्रुवारी 2022


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईट :www.mazagondock.in



हे सुध्दा वाचा⤵️















FAQ
Q.1) माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे किती जणांची भरती होणार आहे ?
Ans. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे एकूण 1501 जणांची भरती होणार आहे.

Q.2) माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे होत असलेल्या भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans.माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे होत असलेल्या भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 फेब्रुवारी 2022 आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad