Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२ | MPSC Medical Reqruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२ | MPSC Medical Reqruitment 2022 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती २०२२



MPSC Medical Reqruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकुण ३७० विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिनांक २१ जानेवारी २०२२ या अंतिम तारीखेपर्यंत ऑनलाईन अर्ज विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सादर करावा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेल्या भरतीमध्ये सर्जन, आरोग्य अधिकारी,शरिर विकृती शास्त्रज्ञ, मनोविकृती चिकित्सक,नेत्र शल्कचिकित्सक, बधिरीकरण तज्ज्ञ, क्ष किरण शास्त्रज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, विशेष अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती dual), वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा), वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा), वैद्यकीय अधिकारी ( बालरोगतज्ञ )ईत्यादी जागा भरल्या जाणार आहेत.

MPSC Medical Reqruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया जाहीरात पहावी.


अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇





महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती | MPSC Medical Reqruitment 2022

MPSC ( Maharashtra Public Service commission ) अंतर्गत विविध पदांच्या ३७० जागा भरल्या जाणार. या भरतीसाठी भरल्या जाणाऱ्या जागांची तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरती पदांचे नाव व पदसंख्या :


  पदांचे नाव :                                      पदसंख्या :

  • सर्जन / surjeon physician - एकुण १७२ जागा

  • आरोग्य अधिकारी / medical officer - एकुण ४२ जागा

  • शरिर विकृती शास्त्रज्ञ / physiologist -  एकुण १२ जागा

  • मनोविकृती चिकित्सक / psychiatrist  - एकुण २० जागा

  • नेत्र शल्कचिकित्सक / opthalmologist -  एकुण १७ जागा

  • बधिरीकरण तज्ज्ञ / deafness specialists  - एकुण १५ जागा

  • क्ष किरण शास्त्रज्ञ / x ray scientists  -  एकुण २१ जागा

  • अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ / orthopaedics specialist -  एकुण ०५ जागा 

  • विशेष अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती dual) - एकुण २८ जागा

  • वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा) - एकुण ०९ जागा

  • वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा TB) - एकुण १५ जागा

  • वैद्यकीय अधिकारी ( बालरोगतज्ञ Pediatrician) - एकुण १४ जागा

एकूण : ३७० जागा



MPSC Medical Reqruitment 2022              जाहिरात PDF
                         👇
          DOWNLOAD PDF


शैक्षणिक पात्रता Eligibility criteria for MPSC Medical Reqruitment 2022


शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि पदानुसार अनुभव असावा. त्यामध्ये MBBS/MD आणि अनुभव असावा.

अर्ज शुल्क : सर्वसामान्य - ७१९ रू आणि मागासवर्गीय - ४४९ रूपये राहील.

वयाची अट : सर्वसामान्यांना - १८ ते ३८ वय वर्ष राहील आणि मागासवर्गीयांसाठी / अनाथांना  ५ वर्षाची सुट असेल.

अर्ज पद्धत : ऑनलाईन


नोकरी ठिकाण : पुर्ण महाराष्ट्र


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👇



                 अधिकृत वेबसाईट 👇
 
               https://mpsc.gov.in/





हे सुध्दा वाचा⤵️


➡️ आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८७०० जागांची शिक्षक भरती














FAQ
Q.1) महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरतीमध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत ?
Ans.महाराष्ट्र लोकसेवा आयोग आरोग्य भरतीमध्ये ३७० जागा भरल्या जाणार आहेत.

Q.2) MPSC Medical Reqruitment 2022 यामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज शुल्क किती आहे ?
Ans.MPSC Medical Reqruitment 2022 यामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज शुल्क सर्वसामान्य - ७१९ रू आणि मागासवर्गीय - ४४९ रूपये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad