Type Here to Get Search Results !

रयत शिक्षण संस्था सातारा येथे ६१६ जागांची भरती | rayat shikshan Sanstha satara bharti 2022

 रयत शिक्षण संस्था सातारा येथे ६१६ जागांची भरती | rayat shikshan Sanstha satara bharti 2022


rayat shikshan Sanstha satara bharti 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (rayat shikshan Sanstha satara) याच्याद्वारे शारीरिक शिक्षण संचालक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर जाहीर केली आहे.

 उमेदवारांना www.rayat.erectuitment.co.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करता येणार आहेत.

रयत शिक्षण संस्था सातारा भरती मंडळ, सातारा यांनी जानेवारी २०२२ च्या जाहिरातीत एकूण ६१६ रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०२२ ही आहे. तरी सर्व उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर आपला अर्ज सादर करावा.

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇



🔶रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२२ |rayat shikshan Sanstha satara bharti 2022

 

रयत शिक्षण संस्था पदे व पदसंख्या

रयत शिक्षण संस्था सातारा येथे एकुण ६१६ जागांची भरती होणार आहे त्यामध्ये सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक ही दोन पदे भरली जाणार आहेत.
 
  • सहायक प्राध्यापक - ( एकुण जागा ६१५ )
  • शारीरिक शिक्षण संचालक  - ( एकुण जागा ०१ )


Rayat shikshan Sanstha satara bharti (जाहिरात pdf)

          DOWNLOAD PDF


➡️ CISF मध्ये 647 पदांची भरती 

🆕 आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf मराठी

🆕 स्वामी विवेकानंद भाषण

🆕 राजमाता जिजाऊ भाषण मराठी

🆕 MPSC आरोग्य भरती २०२२


🔶शैक्षणिक पात्रता eligibility criteria for rayat shikshan Sanstha bharti


रयत शिक्षण संस्था सातारा भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

अर्ज शुल्क : १०० रूपये

नोकरी चे ठिकाण : सातारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जानेवारी २०२२ 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन


ऑफिशियल वेबसाईट :



हे सुध्दा वाचा⤵️

➡️ Bro Recruitment 2022 अंतर्गत ३५४ जागांची भरती














FAQ
Q.1) रयत शिक्षण संस्था सातारा भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
Ans.रयत शिक्षण संस्था सातारा भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.

Q.2)रयत शिक्षण संस्था सातारा भरतीत कीती जागा भरल्या जाणार आहेत ?
Ans.रयत शिक्षण संस्था सातारा भरतीत 616 जागा भरल्या जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad