इ 10वी प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षेचे मुल्यमापन कसे असेल | 10th practical exam pattern 2022
नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की यावर्षी इ 10वी ची प्रात्येक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. इ 10वी ची प्रात्येक्षिक परिक्षा आणि तोंडी परीक्षा ही दिनांक 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 या दरम्यान घेतली जाणार आहेत.
इ 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे ( इतिहास आणि भूगोल ), NSQS अंतर्गत व्यवसाईक विषय व पुर्व व्यवसाईक विषय, दिव्यांगांसाठी असलेले कार्यशिक्षण व शरिरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशाश्त्र, आरोग्य शारीरिक शिक्षण विषयांच्या प्रात्येक्षिक शिक्षणाबाबत विषयनिहाय नियोजन कसे करावे याबद्दल माहिती खाली दिली आहे.
अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये जॉइन व्हा.
⤵️
असे असेल यावर्षी 10वी प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षे चे मूल्यमापन
इ 10वी परीक्षेचे विषयनिहाय नियोजन कसे करावे याबद्दलची सर्व माहिती आपण बघणार आहोत.
🌐 विज्ञान आणि तंत्रज्ञान
- यावर्षी विज्ञान प्रात्येक्षिक परिक्षा ऑफलाईन होणार आहे.
- प्रात्येक्षिक परिक्षेसाठी असलेले अंतर्गत 20 गुण शालेय स्तरावर संबंधित विषय शिक्षक देत असतात जसे की ..
भाग 01 भाग 02
प्रकल्प : 02 02
प्रात्येक्षिक वही : 02 02
प्रात्येक्षिक / गृहपाठ : 06 06
एकूण गुण : 20 10 + 10
इ १०वी अंतर्गत मुल्यमापन तक्ते :
अंतर्गत मुल्यमापन सर्व विषय गुण यादया (Internal marks all subjects list ) :
🔵 विषय गणित
लेखी परीक्षा :
गणित भाग १ (बीजगणित) - ४० गुण
गणित भाग २ (भुमिती) - ४० गुण
अंतर्गत मुल्यमापन - २० गुण
एकूण : १०० गुण
अंतर्गत मुल्यमापन गुणांची विभागणी :
गृहपाठ (भाग १,गाग २) : १० गुण
MCQ (भाग १,गाग २) : १० गुण
एकूण : २० गुण
इ १०वी गणित मराठी MCQ pdf -
DOWNLOAD PDF
इ १०वी math semi MCQ pdf -
DOWNLOAD PDF
सर्व विषयांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा मुल्यमापन माहितीसाठी खालील pdf नक्की पहा ⬇️
हे सुध्दा वाचा ⤵️
FAQ
Q.1) इ 10वी प्रात्येक्षिक परिक्षा कधी होणार आहे ?
Ans. इ 10वी प्रात्येक्षिक परिक्षा दिनांक 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 या दरम्यान होणार आहे.
Q.2) इ 10वी ची प्रात्येक्षिक परिक्षा किती गुणांची असते ?
Ans. इ 10वी ची प्रात्येक्षिक परिक्षा 20 गुणांची असते.
Lपरीक्षा पुढे ढकला
उत्तर द्याहटवाNo
हटवा