इ 10 वी कृतिपत्रिका pdf मराठी | 10th krutipatrika 2022 pdf marathi |इ 10 वी सराव प्रश्नपत्रिका/कृतिपत्रिका संच pdf
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो इ 10वी बोर्डाची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत होणार असून या लेखी परीक्षेत येणारी प्रश्नपत्रिका कसी असणार आहे याबद्दलची माहिती pdf स्वरूपात बघणार आहोत.
इ 10 वी च्या परिक्षेचा अभ्यास व प्रश्र्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो कृतिपत्रिका pdf संच. आगामी काळात येणाऱ्या इ १०वी च्या लेखी परिक्षेत तुम्हाला यांचा नक्की फायदा होईल.
अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये जॉइन व्हा.
⤵️
इ 10 वी कृतिपत्रिका 2022 pdf डाऊनलोड | 10th krutipatrika 2022 pdf download |10 वी सराव प्रश्नपत्रिका/कृतिपत्रिका संच pdf
इ 10वी च्या सर्व विषयांच्या कृतिपत्रिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इ 10 वी च्या कृतीपत्रिका ह्या मराठी मेडियम आणि इंग्रजी मेडियम या दोन्ही मेडियम मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.
इ 10वी च्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भुगोल या सर्व विषयांच्या कृतिपत्रिका / प्रश्र्नपत्रिका pdf चे प्रत्येकी दोन सेट तुमच्यासाठी खाली उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व कृतिपत्रिका pdf चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
इ 10 वी कृतिपत्रिका/प्रश्र्नपत्रिका pdf डाऊनलोड | मराठी मेडियम कृतिपत्रिका pdf
इ 10 वी मराठी कुमारभारती कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी हिंदी लोकभारती कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी इंग्रजी (English) कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी बिजगणित (Algebra) कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी भुमिती (Geometry) कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी विज्ञान भाग ०१ (Science & Technology) कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी विज्ञान भाग ०२ (Science & Technology) कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी इतिहास (History) कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी भुगोल (History) कृतिपत्रिका pdf डाऊनलोड
इ 10 वी कृतिपत्रिका/प्रश्र्नपत्रिका pdf डाऊनलोड | ENGLISH मेडियम कृतिपत्रिका pdf
Math Algebra Part I कृतिपत्रिका pdf डाऊनलोड :
Math Geometry Part II कृतिपत्रिका pdf डाऊनलोड :
Science And Technology Part I
कृतिपत्रिका pdf डाऊनलोड :
Science And Technology Part I
कृतिपत्रिका pdf डाऊनलोड :
हे सुध्दा वाचा ⤵️
FAQ
Q.1) इ 10 वी ची लेखी परीक्षा कधीपासून सुरू होत आहे ?
Ans. इ 10 वी ची लेखी परीक्षा 15 मार्च पासून सुरू होत आहे.
Q.2) कृतिपत्रिका म्हणजे काय ?
Ans. कृती म्हणजे प्रश्नाचे स्वरूप साचेबद्ध नसून जे आकृतीच्या रुपात कधी तक्त्याच्या, प्रश्नाच्या रूपात दिसून येतात. कृती म्हणजे तार्किक विचारांच्या आधारे समस्या सोडविण्याची कार्यपद्धती,अथवा विशिष्ट हेतू समोर ठेवून विचार करून केलेले शारीरिक, बौद्धिक कार्य होय .