इ 12वी प्रश्नपत्रिका संच pdf 2023 | इ 12वी सराव प्रश्नपत्रिका महाराष्ट्र | HSC Question Bank 2023 |इ 12वी सराव प्रश्नपेठी 2022-23
नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो इ 12 वीची परीक्षा मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाली आणि त्यामुळे विद्यार्थीना परिक्षेविनाच पास करावे लागले, परंतु इ 12वी बोर्डाची लेखी परीक्षा 04 मार्च ते 07 एप्रिल 2022 या दिवसांमध्ये ऑफलाईन पद्धतीने होणार असुन त्याच्या तयारी साठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र यांच्या अंतर्गत सराव प्रश्नपत्रिका इ 12 वी साठी तयार केल्या असून या सराव प्रश्नपत्रिका मुळे विद्यार्थ्यांना इ 10 वीच्या प्रत्येक विषयातील व प्रत्येक पाठातील महत्वाचे व परीक्षेत येणारे प्रश्न कोणते आहेत याचा अंदाज येतील. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी.
अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये जॉइन व्हा.
⤵️
इ 12वी सराव प्रश्नपेठी 2022-23 | HSC 12th practice question set pdf | महाराष्ट्र बोर्ड 12वी प्रश्नपेठी 2023
महाराष्ट्र बोर्ड इ 12वी ची लेखी परीक्षा जवळ आली असून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी 12वी च्या सर्व विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका संच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
इ.12वी लेखी परिक्षा 4 मार्चपासून सुरू होणार असून त्यासाठी सराव प्रश्नपत्रिका खाली pdf स्वरूपात दिलेल्या आहेत आणि या सर्व सराव प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
इ 12वी सराव प्रश्नपत्रिका संच 2023 महाराष्ट्र बोर्ड | 12वी Science सराव प्रश्नपत्रिका pdf :
12वी mathematics question paper pdf
12वी भौतिकशास्त्र ( Physics ) सराव प्रश्नपत्रिका संच pdf
12वी रसायनशास्त्र ( Chemistry ) सराव प्रश्नपत्रिका संच pdf
12वी जीवशास्त्र ( Biology ) सराव प्रश्नपत्रिका संच pdf
12वी ENGLISH सराव प्रश्नपत्रिका संच pdf
12वी इतिहास ( History English ) सराव प्रश्नपत्रिका संच pdf
12वी भुविज्ञान ( Geology ) सराव प्रश्नपत्रिका संच pdf
12वी अर्थशास्त्र ( Economics ) सराव प्रश्नपत्रिका संच pdf
इ 12वी आर्ट ( Art ) प्रश्नपत्रिका संच pdf मराठी मेडियम
12वी इतिहास (history) प्रश्नपत्रिका संच pdf
12वी भुगोल (geography) प्रश्नपत्रिका संच pdf
12वी राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका संच pdf
12वी समाजशास्त्र प्रश्नपत्रिका संच pdf
12 वी अर्थशास्त्र प्रश्नपत्रिका संच pdf
हे सुध्दा वाचा⤵️
FAQ
Q.1) इ 12वी ची लेखी परीक्षा कधी होणार आहे ?
Ans. इ 12वी ची लेखी परीक्षा 04 मार्च ते 07 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे.
Q.2) इ 12वी ची practical परीक्षा कधी होणार आहे ?
Ans. इ 12वी ची practical परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या दरम्यान होणार आहे.