Type Here to Get Search Results !

दादरा नगर हवेली शिक्षक भरती 2022 | dadara nagar haveli teachers bharti 2022

दादरा नगर हवेली दमन दिव शिक्षक भरती  | dadara nagar haveli teachers bharti 2022


UT प्रशासन शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, ECCE समन्वयक पदांच्या एकूण 230 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 & 10 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार) आहे.


अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




Dadara Nagar Haveli teachers bharti 2022 | शिक्षक भरती 2022 दादरा नगर हवेली दमन दिव 


पदांचे नाव व पदसंख्या :


 पदांचे नाव :  प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, ECCE समन्वयक

 पदसंख्या :  230 जागा


 शैक्षणिक पात्रता : HSC / Graduation / BA/B.Sc/ - B.Com/Graduation/ Post Graduation (Refer PDF)


 वयोमर्यादा : शिक्षक पदासाठी 30 वर्षे आणि इतर पदांसाठी 35 वर्षे वय 


 अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)


 ई-मेल करण्याचा पत्ता : samasrashiksha.dnh@gmail.com 



अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण संचालनालय, फोर्ट क्षेत्र,मोती दमण आणि DNH जिल्हा शिक्षण कार्यालय , सचिवालय, सिल्वासा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  05 & 10 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार जाहिरात पहावी )


अधिकृत वेबसाईट : dnh.gov.in


अधिकृत जाहिरात PDF - 01 ⤵️

                              DOWNLOAD PDF

अधिकृत जाहिरात PDF - 02 ⤵️

                              DOWNLOAD PDF



हे सुध्दा वाचा⤵️















FAQ
Q.1) दादरा नगर हवेली शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
Ans. दादरा नगर हवेली शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता  HSC / Graduation / BA/B.Sc/ - B.Com/ Post Graduation असणे आवश्यक आहे.

Q.2) दादरा नगर हवेली शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans. दादरा नगर हवेली शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ५ फेब्रुवारी आणि १० फेब्रुवारी आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad