Type Here to Get Search Results !

ई गवर्नंस महाराष्ट्र येथे ३६१ पदांची भरती | E Governance Maharashtra Reqruitment

 ई गवर्नंस महाराष्ट्र येथे ३६१ पदांची भरती | E Governance Maharashtra Bharti 2022 | E-Governance Solutions Private Limited Reqruitment 2022


 E Governance Maharashtra Bharti 2022 : ई गव्हर्नन्स महाराष्ट्र (E-Governance Maharashtra ) इथे लवकरच 361 पदांसाठी भरती होणार आहे. भरतीसाठीची अधिसूचना (E Governance Maharashtra Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




E Governance Maharashtra Reqruitment | ई गवर्नंस महाराष्ट्र भरती 2022

पदांचे नाव व पदसंख्या :

  • सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) : एकूण 44 जागा

  • तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : एकूण 127 जागा

  • लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) : एकूण 190 जागा

एकूण : 361 जागा



Eligibility criteria for E Governance Maharashtra Bharti शैक्षणिक पात्रता आणि अनुभव


सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) :

  • साहाय्यक कार्य  अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा विद्यालयातून बीबीए/एमबीए, बीएसडब्लू/एमएसडब्लू किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे आणि उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) :

  • तांत्रिक अधिकारी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा विद्यालयातून सिव्हिल इंजिनियरिंग पदविकाधारक/पदवीधारक, कृषी विद्यापिठाचा कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक/कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) : 

  • लिपिक कम डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पास आणि महाराष्ट्र शासनाची एमएस-सीआईटी परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
  •  उमेदवारांनी मराठी व इंग्रेजी टायपिंगची अनुक्रमे 30 आणि 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात PDF : 
                   ⤵️
       DOWNLOAD PDF



E Governance Maharashtra Bharti आवश्यक असणारे कागदपत्रे :

  • Resume (बायोडेटा)
  • 10वी, 12वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

वयोमर्यादा : 45 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2022


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईट 👇




हे सुध्दा वाचा⤵️















FAQ
Q.1) ई गव्हर्नन्स महाराष्ट्र भरती किती पदांसाठी होणार आहे ?
Ans. ई गव्हर्नन्स महाराष्ट्र भरती 361 पदांसाठी होणार आहे.

Q.2) ई गव्हर्नन्स महाराष्ट्र भरतीमध्ये कोकती पदे भरली जाणार आहेत ?
Ans. ई गव्हर्नन्स महाराष्ट्र भरतीमध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर ही पदे भरली जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad