Type Here to Get Search Results !

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी माहिती | mahashivratri wishes quotes in marathi

 महाशिवरात्रीच्या शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी माहिती | mahashivratri wishes quotes in marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा |mahashivratri shubhechha in marathi


महाशिवरात्री 2022 (mahashivratri 2022) : नमस्कार मित्रांनो आज आपण समस्त हिंदुंचा सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये महाशिवरात्रीच्या शुभेच्छा, संदेश, स्टेटस, विचार ही सर्व माहिती आपल्याला पुढे पहायला मिळेल.


सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सण म्हणजेच महाशिवरात्री. या दिवशी सर्व लोक एकमेकांना शुभेच्छा देतात म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शुभेच्छा,संदेश विचार आणि स्टेटस. या सर्व शुभेच्छा तुम्ही Fecebook, twitter, what's up द्वारे पाठऊ शकता.

🆕 महाशिवरात्री पुजा वीधी मुहूर्त मराठी

🆕 महाशिवरात्री कथा मराठी माहिती


महाशिवरात्रीच्या शुभेच्छा संदेश स्टेटस विचार मराठी |mahashivratri wishes quotes status in marathi


🎯 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

  • दुःख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!


🌐 Mahashivratri chya hardik subhechha

  • भगवान शंकर आले तुमच्या द्वारी, आता येईल बहार तुमच्या द्वारी, ना राहो आयुष्यात कोणते दुःख, फक्त मिळो सुखच सुख. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔯 महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी

  • शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे,  महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!


🔰 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी

  • शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना.महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!


💠 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो मराठी

  • ॐ नमः शिवाय…हर हर महादेव !महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…


🔵 महाशिवरात्री मराठी शुभेच्छा संदेश

  • कारुण्य सिंधु भव दुःख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी:हर हर महादेव.महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


🎯 महाशिवरात्री शुभेच्छा स्टेटस मराठी

  •  ॐ त्रियम्बकं यजामहे,सुगन्धिं पुष्टिवर्धनं !उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मोक्षिय मामृतात् !! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


🌐 Mahashivratri shubhechha in marathi

  • हर हर महादेव, बोलतो आहे प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,आनी मोली तुहळा सुख समृद्धी आनी धन. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔯 Mahashivratri shubhechha status in marathi

  • बेलाचे पान वाहतो महादेवाला, करतो वंदन दैवताला, सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा !


🔰 mahashivratri wishes in marathi

  • ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय शिवशंकर..जय भोले. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


💠 Mahashivratri status in marathi

  • शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवोः ओम नमः शिवाय, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


🔵 mahashivratri quotes in marathi

  • शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,हीच शंकराकडे प्रार्थना…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


🎯 Mahashivratri shubhechha sms messages in marathi

  • तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख पळून जावो,  महादेवांच्या कृपेने सुख तुमच्या दारी येवो..तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा,तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा !


🌐 महाशिवरात्री शुभेच्छा संदेश hd photos

  • जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत....जय श्री महाकाल.... महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔰 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शेअर चॅट व्हिडिओ

  • अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वासनी निळकंठाची तुझी छाया, तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


💠 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  •  वादळाला जे घाबरतात,त्यांच्या मनात प्राण असतात, मृत्यूला बघून जे हसतात त्यांच्या मनात महाकाल असतात.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔵 महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी

  • तन की जाने, मन की जाने,जाने चित की चोरी उस महाकाल से क्या छिपावे जिसके हाथ है सब की डोरी. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


🎯 महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा मराठी

  • कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी कारुण्यसिंधु भवदु:खहारी तुजवीण शंभो मज कोण तारी.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!


🔯 महाशिवरात्री शुभेच्छा संदेश स्टेटस कोट्स मराठी

  • काल पण तूच,महाकाल पण तूच,लोक ही तूच,  त्रिलोकही तूच,शिव पण तूच आणि सत्यही तूच, जय श्री महाकाल हर हर महादेव.. महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


🌐 Mahashivratri wishes quotes status in marathi

  • बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,भगवान शंकराने नक्कीच आयुष्य  त्याचे सुधारले…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! 



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध सुत्रसंचालन












FAQ
Q.1) महाशिवरात्री 2022 कधी आहे ?
Ans. महाशिवरात्री 1 मार्च 2022 या दिवशी आहे.

Q.2) पौराणिक कथेनुसार शिवपार्वतीचा विवाह कधी झाला ?
Ans. पौराणिक कथेनुसार शिवपार्वतीचा विवाह फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला झाला होता.

Q.3) महाशिवरात्रीच्या दिवशी काय केले जाते ?
Ans. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव म्हणजे महादेव यांची मनोभावे पूजा केली जाते आणि उपवास देखील केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad