google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी | marathi rajbhasha din ghoshvakya marathi
Type Here to Get Search Results !

मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी | marathi rajbhasha din ghoshvakya marathi

 मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी |27 Feb marathi rajbhasha din ghoshvakya marathi | marathi bhasha din slogans |मराठी भाषा दिवस घोषणा


मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये मराठी


मराठी भाषा दिवस २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण २७ फेब्रुवारी म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण ज्या घोषणा किंवा घोषवाक्ये वापरतो ते आपण पुढील लेखात बघणार आहोत.


मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये 27 फेब्रुवारी | Marathi Rajbhasha Din Ghoshvakye In Marathi

  • “ज्ञानदेव बाळ माझा,सांगे गीता भगवंता,लक्ष द्या हो विणविते मराठी मी त्याची माता ! जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा..

  • माझा शब्द माझे विचार ,माझा श्वास माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी ,माझी माय मराठी !!

  • माझी मराठी माझी मराठी,सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.

  • आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मराठी माती.

  • लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !

  • “वाहते रक्तातं माझ्या मराठी,गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,संस्कृती माझी माय ती मराठी अभिमानाची ती माय मराठी ”

  • साहित्याचा वारसा चालवूया गडे,मराठी पाऊल पडते पुढे.

  • रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी.

  • “पुन्हा मानव जन्म मिळाला तर….फक्त मराठीच होईन….”

  • माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पेजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन.

  • स्वराज्य तोरण चढे,गर्जती तोफांचे चौघडे,मराठी पाऊल पडते पुढे !

  • माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा.

  • घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला आपणच आपल्य उद्धारासाठी चला बोलूया मराठी

  • साहित्याचा हा खजिना,मराठी वाचवूनी जाणून घ्याना.

  •  बासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला आपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी.

  • आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा !

  •  जिच्यासाठी केला होता अट्टाहास, थांबवूया आता मराठीचा ऱ्हास

  •  मान आहे मराठी भाषेचा आपल्या मनी, शुभेच्छा तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनी

  • आपणच आपणास तारी, मराठीची किमया लय भारी

  •  बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्घारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध


हे सुध्दा वाचा ⤵️












FAQ
Q.1) मराठी भाषा दिन कधी असतो ?
Ans. 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन असतो.

Q.2) 27 फेब्रुवारी या दिवशी कोणाचा जन्मदिवस आहे ?
Ans. 27 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad