google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी | marathi rajbhasha din wishes in marathi
Type Here to Get Search Results !

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी | marathi rajbhasha din wishes in marathi

 मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी | marathi rajbhasha din wishes quotes in marathi |मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | marathi rajbhasha din shubhechha sandesh marathi


मराठी राजभाषा दिन 2022: नमस्कार मित्रांनो आज 27 फेब्रुवारी म्हणजेच कुसुमाग्रज अर्थात वी.वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी राजभाषा दिन म्हणजेच आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

सर्वप्रथम मी तुम्हाला मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा संदेश स्टेटस विचार हे तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना what's up, twitter, facebook वर पाठऊ शकता.


मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी | marathi rajbhasha din wishes quotes in marathi


🎯 मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश मराठी

  • “ज्ञानदेव बाळ माझा,सांगे गीता भगवंता,लक्ष द्या हो विणविते मराठी मी त्याची माता ! जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.. 

     

♦️ मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • स्वतःच्या RESUME वर. LANGUAGES KNOWN - मध्ये English, Hindi आणि "शेवटी" Marathi असं.. सुद्धा.. हक्काने मात्र लाजत लिहिणाऱ्या नोकरदार वर्गाला... मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा...!!!

🔵 marathi rajbhasha donachya hardik subhechha 2022

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.... धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी....

 

🌐 marathi bhasha din wishes in marathi

अंधार फार झाला, आता दीवा पाहीजे, राष्टाला पुन्हा एकदा, जीजाऊंचा शिवा पाहीजे ! मराठी दिनाच्या शुभेच्छा

🔯 मराठी राजभाषा दिन स्टेटस विचार मराठी

माझा शब्द माझे विचार ,माझा श्वास माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी ,माझी माय मराठी !! मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 Marathi bhasha din quotes in marathi

  • “वाहते रक्तातं माझ्या मराठी,गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,संस्कृती माझी माय ती मराठी अभिमानाची ती माय मराठी ”मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯 Marathi rajbhasha din kavita in Marathi

मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान , भजन, किर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान , अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व , मराठी भाषा दिन आनंदाने साजरे करू सर्व , मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🔵 जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

बासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला आपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी. मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो । स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो । वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो । सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनि वसो । देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

🔯 Marathi bhasha diwas quotes wishes in marathi

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे मराठी माणसाला तू नेहमी मराठी जपण्याचे महत्वदे मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🔰 Marathi bhasha din images in marathi

 रांगणाऱ्या तान्हुल्यापरी गोंडस निरागस मराठी तळपणाऱ्या दिनकरापरी प्रखर अन् तेजस मराठी ऊब देई आईच्यापरी हळवी अन् लोभस मराठी ओळखावी विश्वभर ही गोजिरी सालस मराठी 'मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🎯 Marathi bhasha din sms messages in marathi

मराठी भाषा दिन, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।। मराठी राजभाष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

🔵 मराठी राजभाषा दिन चारोळ्या घोषवाक्ये शायरी मराठी

 परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी। माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका ॥ - कुसुमाग्रज

🌐 Marathi rajbhasha din shubhechha status quotes photos marathi

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना... जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🔯 Marathi bhasha din wishes quotes status in marathi

लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही लढा माझा मराठीसाठी लढाईला माझ्या अंत नाही पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन शांत बसायला मी संत नाही

🔰 मराठी राजभाषा दिन शुभेच्छा संदेश स्टेटस विचार मराठी

 आपल्या मुलांना "कॉन्व्हेंट" (शब्दशः अर्थ - अनाथ) शाळेत टाकून.. "अरेरे, काय ही मराठी शाळांची अवस्था... का बंद होतायत या शाळा..????" असे विचारणाऱ्या मूर्ख पालकांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा...!!!

 


हे सुध्दा वाचा ⤵️













FAQ
Q.1) मराठी राजभाषा दिन कधी साजरा करतात ?
Ans. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतात.

Q.2) मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो ?
Ans.कुसुमाग्रज अर्थात वी.वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad