MHT CET online application form 2022 | mht cet ऑनलाइन अर्ज कसा करावा |mht cet online registration 2022 | mht cet 2022 exam syllabus pdf
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमधील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या , MHT CET 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२२ प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावयाचे आहेत.
MHT CET 2022 EXAM SYLLABUS Pdf
⤵️
DOWNLOAD PDF
MHT CET 2022ऑनलाईन अर्ज नोंदणी महत्त्वाच्या तारखा | mht cet important dates
mht cet वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे - गुरुवार, दिनांक १०/०२/२०२२ ते गुरुवार दि.३१/०३/२०२२ (रात्री ११.५९ वा)
mht cet विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे - शुक्रवार, दिनांक ०१/०४/२०२२ ते गुरुवार दि. ०७/०४/२०२२ (रात्री ११.५९ वा)
MHT CET 2022 अर्ज कुठं करायचा ?
शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता येणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थी mhtcet2022.mahacet.org या पोर्टलला भेट देऊ शकता.
एमएचटी सीईटी २०२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सुचना pdf
⤵️
NOTE : mht cet 2022 चा अर्ज दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत प्रवेश निश्चिती आणि परीक्षा शुल्क भरलेले असतील त्यांना कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी/ पालक/ संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.
संकेतस्थळ/website : ⤵️ www.mahacet.org
MHT CET 2022 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
⤵️
येथे क्लिक करा
हे सुध्दा वाचा ⤵️
FAQ
Q.1) mht cet 2022 ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans. mht cet 2022 ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि. ०७/०४/२०२२ (रात्री ११.५९ वा) वार गुरुवार ही आहे.
Q.2) mht cet 2022 चा अर्ज कुठे करायचा ?
Ans. शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता येणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थी mhtcet2022.mahacet.org या पोर्टलला भेट देऊ शकता.