Type Here to Get Search Results !

Valentine day quotes wishes in marathi | व्हेलेंटाईन डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी

 Valentine day quotes wishes in marathi | व्हेलेंटाईन डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी


Valentine day quotes wishes in marathi

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे / Velentine day 2022

प्रेमाने भरलेला सप्ताह १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सह संपतो. या दिवशी जोडपे एकमेकांसोबत डेट, चित्रपट किंवा कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतात. घरात राहूनही ते एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकतात.


 व्हॅलेंटाईन डे (valentine day) च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश, स्टेटस, फोटो, कोट्स घेऊन आलो आहोत आणि या सर्वांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


व्हेलेंटाईन डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी |Valentine day quotes wishes in marathi 

♥️ Happy Valentines Day 2022

           काळजी घेत जावा स्वतःची कारण तुमच्याकडे माझ्यासारखे खुप असतील पण माझ्याकडे तुमच्यासारखे कोणीच नाही Happy Valentine Day

🌐 व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा मराठी

      रात्री चंद्र असा सजला होता तान्यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यायाचा चेहरा पडला होता,Happy Valentine Day My Sweetheart!!!

🎯 Valentine day quotes in marathi

"जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल ,बाकी दुनिया फक्त मजा घेईल."

🔯 Valentine day wishes in marathi

 देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल, तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल, जेव्हापण तुझ्या हृदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.

💠 Valentine day sms messages in marathi

 जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल..

🔰 Valentine day shayari in marathi

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय...हेप्पी वेलेनटाईन डे !

🌐 valentine day images in marathi

खुप लोकांना वाटते की, "I LOVE YOU" हे जगातील सुंदर शब्द आहेत. पण खरं तर... "I LOVE YOU TOO" हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत... HAPPY VALENTINE DAY!

🔵 valentine day marathi quotes

प्रेम माझ तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात मावनार नाही, मिठीत घेताच कळतं, तुला आता त्याचीही गरज भासनार नाही.

♥️ Valentine day marathi status

आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते...

💓 Valentine week gift in marathi

आज प्रेमाचा दिवस..तू माझं पाहिलं प्रेम..आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा Happy Valentines Day love

🔰 Valentine day wishes for husband

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते.Happy Valentine Day

🎯 valentine day wishes for girlfriend

"तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबाव... आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात... आयुष्यभर असचं राहवं....'Happy Valentine Day

🔯 Valentine day shubhechha in marathi

तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.Happy Valentine Day


 ➡️ श्री विश्वकर्मा जयंती मराठी माहिती



♦️ व्हेलेंटाईन डे मराठी माहिती 

तुझ्या चेह-यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडं ओढ आहे.Happy Valentine Day

💠 व्हेलेंटाईन डे फोटो शुभेच्छा संदेश मराठी

चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील तो प्रेमाचा पारवा.. ह्या नशिल्या संध्याकाळी, हात तुझा हाती हवा........ Happy Valentine Day My Sweetheart!!!

🌐 Valentine day status in marathi

 डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे डिअर

🔵 Valentine day quotes wishes in marathi

"तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबाव... आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात.. आयुष्यभर असचं राहवं.....'हेप्पी वेलेनटाईन मराठी  डे!!

💠 व्हेलेंटाईन डे कोट्स स्टेट्स शुभेच्छा संदेश मराठी

 “आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू... - Happy valentine day --



हे सुध्दा वाचा ⤵️












FAQ
Q.1) व्हेलेंटाईन डे (valentine day) कधी आहे ?
Ans. व्हेलेंटाईन डे (valentine day) 14 फेब्रुवारी या दिवशी आहे.

Q.2) व्हेलेंटाईन डे (valentine day) म्हणजे काय ?
Ans.व्हेलेंटाईन डे म्हणजे जोडपे एकमेकांसोबत डेट, चित्रपट किंवा कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतात. घरात राहूनही ते एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकतात.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad