Type Here to Get Search Results !

सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती | BRO Recruitment 2022

सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती | Border Roads organization Recruitment 2022 |www.bro.gov.in

सीमा रस्ते संघटना भरती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण सीमा रस्ते संघटनेत विविध पदांच्या ३०२ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी पात्र उमेदवारांनी २३ मे २०२२ या दिवसांपर्यंत आपण अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

➡️ महाराष्ट्र दिन भाषण निबंध मराठी माहिती


सीमा रस्ते संघटना भरती २०२२ | border roads association recruitment 2022

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
०१ मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) १४७
०२ मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) १५५
०३ एकूण ३०२



सीमा रस्ते संघटना भरती २०२२ |border roads association bharti 2022


शैक्षणिक पात्रता :

पद क्र. पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
०१ मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) (i) 10वी उत्तीर्ण (ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) इमारत बांधकाम/ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
०२ मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य


वयोमर्यादा :

23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 25 वर्षे

पद क्र.2: 18 ते 27 वर्षे



शारीरिक पात्रता :

विभाग नाव उंची (Cm) छाती (Cm) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 cm 75 cm + 5 cm expansion 47.5 kg
पुर्वी हिमालयी प्रदेश 152 cm 75 cm + 5 cm expansion 47.5 kg
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 cm 76 cm + 5 cm expansion 47.5 kg
पुर्व क्षेत्र 157 cm 75 cm + 5 cm expansion 50 kg
मध्य क्षेत्र 157 cm 75 cm + 5 cm expansion 50 kg
दक्षिणी क्षेत्र 157 cm 75 cm + 5 cm expansion 50 kg
गोरखास (भारतीय) 152 cm 75 cm + 5 cm expansion


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :

General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015 


अधिकृत वेबसाईट : http://www.bro.gov.in/


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) सीमा रस्ते संघटनेत किती जागांची भरती होणार आहे ?
Ans सीमा रस्ते संघटनेत 302 जागांची भरती होणार आहे.

Q.2) सीमा रस्ते संघटनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans.सीमा रस्ते संघटनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे २०२२ ही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad