Type Here to Get Search Results !

महावितरण मध्ये 94 जागांची भरती | Mahavitaran Recruitment 2022

 महावितरण मध्ये 94 जागांची भरती | Mahavitaran Recruitment 2022

आय.टी.आय विजतंत्री (Electrician) ट्रेड ४७ पदे व तारतंत्री (Wireman) ट्रेड  ४७ पदे. NCVT उत्तीर्ण झालेल्या (१० + २ बंधातील) उमेदवारांकडून प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) एकूण ९४ पदाकरीता म.रा.वि.वि.क.मर्या संवसु मंडळ करीता (बीड व अंबाजोगाई विभागाकरीता) दि. ०४.०५.२०२२ ते दि. ०६.०५.२०२२ या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


महावितरण मध्ये 94 जागांची भरती | Mahavitaran Recruitment 2022


पदांची नाव व तपशील :


पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
०१ विजतंत्री (Electrician)  ४७
०२ तारतंत्री (Wireman) ४७
०३ एकूण ९४


शैक्षणिक पात्रता :

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  •  राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) (१०+२ या बंधातील) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री (Electrician) /तारतंत्री (Wireman) या ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


वयाची अट - जाहिरात पहा 


नोकरीचे ठिकाण - बीड


अर्जासाठी फी - फी नाही


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 मे 2022 


अर्ज पाठविण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड


सविस्तर जाहिरात pdf - DOWNLOAD PDF


ऑनलाईन अर्ज -  www.mahadiscom.in



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) महावितरण बीड येथे किती जागांची भरती होणार आहे ?
Ans.महावितरण बीड येथे 94 जागांची भरती होणार आहे

Q.2) महावितरण बीड येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans. महावितरण बीड येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 मे 2022 ही आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad