Type Here to Get Search Results !

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Hanuman jayanti wishes quotes in marathi

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Hanuman jayanti wishes quotes in marathi | Hanuman jayantichya hardik shubhechha



 हनुमान जयंती २०२२ :  हनुमान म्हणजेच मारुती. मारुतीचा जन्म नाशिक जिल्हयातील अंजनेरी या ठिकाणी झाला असे मानले जाते. मारुतीची आई अंजनी आणि वडील वानरश्रेष्ठ केसरी हे होते. मारुती हा लहानपणापासूनच विविधशक्तींनी सिद्ध होता. बालपणी एकदा त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. सूर्याला वाचवण्यासाठी इंद्राने मारुतीवर वज्राघात केला त्या प्रहाराने तो जमिनीवर कोसळला व बेशुद्ध झाला. नंतर वानरराज सुग्रीव यांच्या वानरसैन्याचा मंत्री म्हणून हनुमान काम पाहू लागले. तेव्हाच सीतामातेच्या शोधात भटकणाऱ्या राम व लक्ष्मण यांची आणि हनुमानांची भेट झाली. हनुमानाने समुद्र उड्डाण करून लंका गाठली व रामाचा निरोप सीतेला दिला. शवणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर हजर केले. त्याची शेपटी पेटवली, मारुतीने आपल्या जळत्या शेपटीने लंकेचे दहन केले. त्यानंतर राम व रावण यांचे घनघोर युद्ध सुरु झाले. या युद्धात हनुमानाने रामास खूप मोठी मदत केली. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या तळहातावर द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. हनुमान हा श्रीरामांचा अनन्य भक्त होता. श्रीरामांना उदंड आयुष्य मिळावे यासाठी मारुतीने सर्व अंगावर शेंदूर फासून घेतला. आपली छाती फाडून त्याच्या हृदयात वास करणाऱ्या श्रीरामांचे दर्शन सर्वांना घडवले महाबली, बुध्दीवान वीर हनुमानास शतदा नमन..


➡️ हनुमान जयंतीनिमित्त पाळणा,अभंग मराठी

🆕 हनुमान जयंती मराठी माहिती निबंध कविता


हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Hanuman jayanti wishes in marathi


🎯 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

  • पवनतनय संकट हरन, मंगल मूरति रूप,राम लखन सीता सहित,हृदय बसहु सुर भूप! समस्त देशवासियांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! 


🔯 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

  • भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!


💠 हनुमान जयंती शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

  • अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!


🌐 हनुमान जयंती शुभेच्छा संदेश फोटो मराठी

  • ज्याच्या मनात आहे श्रीराम,ज्याच्या तनात आहे श्रीराम,संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

🔵 Hanuman jayanti wishes in marathi

  • रामाप्रती भक्ती,तुझी राखे अंतरी,रामासाठी शक्ती,तुझी राम राम बोले वैखरी…हनुमान जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !


🔰 Hanuman jayanti quotes in marathi

  • भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !


♦️ Hanuman jayantichya hardik subhechha marathi

  • महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला.हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !


🎯 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी

  • ज्याच्या तनी मनी वसतो रामजो साऱ्यांमध्ये असे बलवान असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔯 हनुमान जयंती फोटो hd मराठी 

  • जय हनुमान ज्ञान गुण सागर,जय कपीश तिहु लोक उजागर,राम दूत अतुलित बाल धामा, अंजनी पुत्र पवन सूत नामा,जय श्री राम, जय हनुमान…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


💠 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस विचार मराठी

  • अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम. हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !


🌐 Happy Hanuman jayanti in marathi

  • जिनके मन में बसते हैं श्री राम जिनके तन में बसते हैं श्री राम जग में सबसे हैं वो महा बलवान ऐसे प्यारे है मेरे वीर हनुमान !!हनुमान जयंती की बधाई

       



FAQ
Q.1) हनुमान म्हणजेच मारूती चा जन्म कोठे झाला ?
Ans. मारुतीचा जन्म नाशिक जिल्हयातील अंजनेरी या ठिकाणी झाला असे मानले जाते. 

Q.2) हनुमानाच्या आईचे आणि वडिलांचे नाव काय होते ?
Ans. मारुतीची आई अंजनी आणि वडील वानरश्रेष्ठ केसरी हे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad