Type Here to Get Search Results !

इ १०वी १२वी गुणपत्रिका pdf डाऊनलोड | 10th 12th marksheet pdf download

 इ १०वी १२वी गुणपत्रिका pdf डाऊनलोड  | 10th 12th marksheet pdf download | mahasscboard.in|eMarksheet pdf |digilocker.gov.in


इ १०वी १२वी गुणपत्रिका pdf डाऊनलोड

eMarksheet : 1990 पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची 10 वी किया 12 वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किया खराब झाले असेल आणि जर ते परत हवे असेल तर ते PDF मध्ये खाली दिलेल्या वेबसाइटवर मिळेल.

Click here 👇


शक्य तेवढ्या लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. तुमच्यामुळे एखाद्याची मदत होईल.
 इ १०वी १२वी गुणपत्रिका pdf डाऊनलोड  | 10th 12th marksheet pdf download |https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet pdf

eMarksheet हे SSC (10वी परीक्षा) /HSC (12वी परीक्षा) साठी "गुणांचे विवरण" आणि "उत्तीर्ण प्रमाणपत्र" च्या ऑनलाइन पडताळणीसाठी एक वेब पोर्टल आहे. या पोर्टलवर 1990 पासून ते आत्तापर्यंतचा डेटा उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बोर्डाने SSC (इयत्ता 10वी) आणि HSC (इयत्ता 12वी) उत्तीर्ण गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल ई गव्हर्नन्स विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (Meity) भारत सरकार यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजीलॉकर खात्यात डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्रे.

 https://digilocker.gov.in हा भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश भारताला डिजिटली सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत बदलणे आहे. digilocke हे डिजिटल पद्धतीने कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी आणि पडताळणीसाठी एक व्यासपीठ आहे eMarksheet पोर्टल हे DigiLocker MSBSHE SSC (10वी परीक्षा) आणि HSC (12वी परीक्षा) गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र https://digilocker वरून संग्रहित आणि ऍक्सेस केले जाऊ शकते.         
                       
Digilocker App Link :- Click Hereहे सुध्दा वाचा ⤵️

➡️ इ १०वी १२वीच्या निकालाची तारीख जाहीर
FAQ
Q.1) emarksheet या पोर्टलवर कधीपासूनच्या गुणपत्रिकांचे pdf उपलब्ध आहेत ?
Ans.emarksheet या पोर्टलवर 1990 पासून ते आत्तापर्यंतच्या सर्व गुणपत्रिकांचे pdf उपलब्ध आहेत.

Q.2) इ १०वी १२वी च्या गुणपत्रिका pdf कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत ?
Ans. इ १०वी १२वी च्या गुणपत्रिका pdf
https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/ या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad