Type Here to Get Search Results !

भारतीय डाक विभागात ३८९२६ जागांची भरती | post office recruitment 2022

 भारतीय डाक विभागात ३८९२६ जागांची भरती | post office recruitment 2022 | GDS Bharti | Indian post Recruitment 2022 Maharashtra |Gramin Dak Sevak bharti 2022


भारतीय डाक विभागात एकूण 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) BPM/ABPM/ डाक सेवक म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज https://indiapostgdsonline.gov.in. वर ऑनलाइन सबमिट करावयाचा आहे इतर कोणत्याही माध्यमातून सबमिट केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज सबमिट केल्यास अर्ज नाकारला जाईल. ज्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यांचा तपशील जहिरातीमध्ये सविस्तर देलेला आहे.

भारतात एकूण जागा : ३८९२६
महाराष्ट्रात एकूण जागा : ३०२६ 


Indian Postal Recruitment Details

भारतीय डाक विभाग भरती २०२२ | Gramin Dak Sevak bharti 2022 | post office recruitment 2022


पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
०१ ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) ३८९२६


Eligibility criteria for indian post Recruitment २०२२

शैक्षणिक पात्रता :


पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक (GDS/BPM/ABPM) 1) कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र. (post office recruitment 2022 apply online) 2) सर्व GDS पदांसाठी सायकल चालवणं येणं आवश्यक. जर स्कूटर किंवा मोटारसायकल चालवता असेल तर हे देखील सायकलच्या ज्ञानात समाविष्ट केल्या जाणार आहे.



वयोमर्यादा : १८ ते ४० (SC/ST साठी ५ वर्ष सुट, OBC साठी ३ वर्ष सुट)


अर्ज शुल्क (Fee) : 100 रुपये. (सर्व-महिला उमेदवार, SC/ST उमेदवार, PWD उमेदवार आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना अर्जासाठी फी नाही) 'post office recruitment 2022 maharashtra'


नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

पगार :
BPM : 12000-/ month
ABPM/Dak Sevak : 10000-/ month


परीक्षा (Exam) : परीक्षा नाही, 10वी च्या गुणांवर मेरिट लिस्टनुसार नियुक्ती केल्या जाईल. 'post office recruitment 2022

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 जून 2022


ऑनलाइन अर्ज (Online) : Click Here

अधिकृत जाहिरात :  DOWNLOAD PDF 

अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) भारतीय डाक विभागात किती जागांची भरती होणार आहे ?
Ans. भारतीय डाक विभागात ३८९२६ जागांची भरती होणार आहे.

Q.2) भारतीय डाक विभागात अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans.भारतीय डाक विभागात अर्ज करण्याची अंतिम तारीक ०५ जुन २०२२ ही आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad