google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 १ जुलै २०२२ ची वेतनवाढ कशी असेल | 1 July 2022 vetanvadh kashi asel
Type Here to Get Search Results !

१ जुलै २०२२ ची वेतनवाढ कशी असेल | 1 July 2022 vetanvadh kashi asel

 १ जुलै २०२२ ची वेतनवाढ कशी असेल | 1 July 2022 vetanvadh kashi asel | ३१ % महागाई भत्ता कॅल्क्युलेटर २०२२ 




सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १ जुलै च वार्षिक वेतनवाढ आणि ३१ % महागाई भत्ता झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रूपये होईल‌ ? जुलै महिण्यापासून पगारामध्ये किती वाढ होईल यासंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.


 १ जुलै २०२२ ची वेतनवाढ कशी असेल | 1 July 2022 vetanvadh kashi asel

सर्व शासकीय नोकरदार वर्गास माझा नमस्कार ! जुलै महिना आला की आपली उत्सुकता असते ती जुलै महिन्यात होणार असलेली वेतनवाढ. आपल्या वेतनात होणारी वाढ किती असेल ? यासाठी अनेकजण अनेकांना प्रश्न विचारुन हैराण करत असतात, तरीही त्याचे उत्तर हे असमाधानकारकच असते. 1 जुलै म्हणजे आपल्या वेतनात होणारी पगार वाढ असा आपल्यासाठी एक महत्त्वाचा दिवस .सर्व सरकारी कर्मचारी यांना आश्चर्य वाटेल असा हा वेतनवाढीचा दिवस. तर जाणून घ्या आपल्या वेतनात किती भर पडेल.

ही माहिती ज्यांनी तयार केली आहे असे श्री सचिन गारुडकर सर यांच्या प्रयत्नातून तयार केली आहे .
सगळ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. यासाठी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत 1 जुलै रोजी होणारी वेतन वाढ पहा.



१ जुलै 2022 वेतनवाढ कशी पहावी ? त्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या समजून घ्या 

  •  सुरुवातीला दिलेल्या link वर click करावे
  • मूळ वेतन जेथे  लिहिले आहे तेथे आपला basik  लिहावा.
  • त्यानंतर आपला जो DA आहे तो लिहावा 
  • घरभाडे (HRA )
  •  TA लिहावा
  • NPS नवीन  धारक आहात काय?
  • सर्वात शेवटी Go या बटणार clik करून result पहावा.

आपली वेतनवाढ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ⤵️



पगार वाढ कशी काढावी excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) सरकारी कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ दरवर्षी किती तारखेला होते ?
Ans. सरकारी कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ दरवर्षी १ जुलैला होते.

Q.2) यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई किती टक्के आहे ?
Ans. यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ % आहे.

Q.3) यावर्षीची झालेली वेतनवाढ कशी पहावी ?
Ans. यावर्षीची झालेली वेतनवाढ पाहण्यासाठी   https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=45209 या लिंकवर जा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad