google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 11वी च्या प्रवेश प्रक्रियेत झाला मोठा बदल | 11th admission process 2022
Type Here to Get Search Results !

11वी च्या प्रवेश प्रक्रियेत झाला मोठा बदल | 11th admission process 2022

 11वी च्या प्रवेश प्रक्रियेत झाला मोठा बदल | 11th admission process 2022 | 11thadmission.org.in




11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे , हे तुम्हाला माहिती असेलच - आणि यावर्षी यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.


11वी प्रवेश प्रक्रिया 2022 सविस्तर माहिती :

  • नव्या बदलानुसार एखाद्या अकरावीच्या विद्यार्थ्यांला पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आणि त्यांनी प्रवेश घेतला नाही तर त्याला पुढच्या होणाऱ्या फेऱ्यांमधून बाहेरचा रस्ता न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
  • विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्यांला फक्त पुढच्या एका फेरीमध्ये प्रवेश मिळणार नाही - त्यानंतर पुढच्या होणाऱ्या सगळ्या फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे. 
  • परंतु त्यासाठी प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांला प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावा लागणार -  यासंदर्भात शासनाकडून नुकताच आदेश जारी करण्यात आला आहे.
  • सर्वात महत्वाचे यावर्षीच्या 11 वीच्या प्रवेशाची अंतिम तारीख  - 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर होईल
  •  अकरावीच्या प्रवेशा बाबतचे अपडेट्स - प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील शेअर करा.


हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) इ १०वी चा निकाल कधी लागणार आहे ?
Ans.  इ १०वी चा निकाल 20 जुन ला लागणार आहे.

Q.2) इ ११वी च्या प्रवेश प्रक्रियेत काय बदल झाला आहे ?
Ans. नव्या बदलानुसार एखाद्या अकरावीच्या विद्यार्थ्यांला पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आणि त्यांनी प्रवेश घेतला नाही तर त्याला पुढच्या होणाऱ्या फेऱ्यांमधून बाहेरचा रस्ता न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad