Type Here to Get Search Results !

जागतिक योग दिन भाषण थीम मराठी माहिती | international yoga day speech in marathi

 जागतिक योग दिन भाषण थीम मराठी माहिती | international yoga day speech in marathi |jagtik yog din bhashan marathi | jagtik yog din theme 2022


जागतिक योग दिन २०२२ : नमस्कार मित्रांनो दरवर्षी २१ जुन म्हणजेच 'जागतिक योग दिन' हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशात विविध उपक्रम राबविले जातात व त्याच अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जागतिक योग दिन भाषण, निबंध, थीम आणि संपूर्ण माहिती. जागतिक योग दिनाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

International yoga day theme 2022 :

2022 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ''yoga for Humanity" 'मानवतेसाठी योग' ही थीम महामारीमुळे होणारे महत्त्वपूर्ण मानसिक, शारीरिक आणि भावनिक संघर्ष लक्षात घेऊन आहे. 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.


जागतिक योग दिन भाषण मराठी | jagtik yog din bhashan marathi


नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना जागतिक योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज संपूर्ण विश्व कोरोनारूपी राक्षसाच्या कचाट्यात सापडले आहे. मित्रांनो पण हे नक्की. ज्यांचे हारीर चांगले. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली तो त्या कोरोनारूपी राक्षसाशी दोन हात करू शकतो.

आजवर आपण उठल्यापासुन तर झोपेपर्यंत पैशांच्या मागे धावत होतो. या स्पर्धेच्या युगात टिकुन राहण्यासाठी नुसतीच धावपळ सुरू असते, पण कोरोनाने शिकविले की, आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नाही.

म्हणून मित्रानो आपल्या शरीराची काळजी घ्या.आणि आपले शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी 'योगा' हा अतिशय उत्तम पर्याय आहे.

            "दुनिया को खुशहाल बनाये.
               चलो चले योग अपनाये।"

मित्रांनो. योगा करण्यामुळे आपल्या शरीरा बरोबर आपले मनही निरोगी राहते आणि  डिप्रेशन. बी.पी. सुगरसारखे आजार आपल्या जवळही फिरकत नाही.

           मित्रांनो शुशांतशिंह राजपूत सारखा सुप्रशिद्ध कलाकारही डिप्रेशनमुळे आत्महत्या करतो, अहो काय कमी होते त्याला प्रशिद्धी, पैसा, सुद्रुढ शरीर सर्वकाही होते त्याच्याजवळ फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची कमी होती ते म्हणजे "सुद्रुढ मन" आणि हो तुम्हाला जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता एक तास योगा करायचाच.

तर मित्रानो आज २१ जुन म्हणजेच 'जागतिक योग दिन' या दिवशी आपण सर्वानी शपथ घेऊया कि रोजचा एक तास आपल्या शरीरासाठी देणार रोज एक तास न चुकता योगा करणार.
हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) जागतिक योग दिन कधी असतो ?
Ans. जागतिक योग दिन २१ जुन या दिवशी असतो.


Q.2) जागतिक योग दिनाची २०२२ ची थीम काय आहे ?
Ans. जागतिक योग दिनाची २०२२ ची थीम yoga for Humanity" 'मानवतेसाठी योग' ही आहे.

Q.3) जागतिक योग दिन २१ जुनलाच का साजरा करतात ?
Ans. जागतिक योग दिन २१ जुनलाच साजरा करतात कारण की तो वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad