Type Here to Get Search Results !

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह | panjab dakh havaman andaj live

 पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह | panjab dakh havaman andaj live |हवामान अंदाज २०२२ | पंजाब डख पाटिल | panjab dakh live havaman andaj

panjab dakh havaman andaj live : नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यात आज १९ जुन पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात सध्या पडत असलेला पाऊस हा मान्सुनचाच पाऊस आहे पण हा पाऊस भाग बदलत पडत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा.

राज्यात आज १९ जुन पासून जवळपास २ जुलै पर्यंत दररोजच भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि काही भागात पेरणीयोग्य पाऊस होणार आहे.

राज्यात पुढील २३,२४,२५,२६ आणि २७ जुन दरम्यान मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा.

शेतकरी बांधवांनी पेरणी करतांना हे लक्षात घ्यावे 
पंजाब डख : शेतकरी बांधवांनी पेरणी करत असताना शेतात कुदळ घेऊन जावी आणि जमिनीमधील ओल तपासणी करावी. जर जमीनीतील ओल एक ईतभर खोल गेली असेल तर शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यास काहीच हरकत नाही. हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे.

      आपण मागील आठवड्यात अंदाज दिले होते कि 20 जून पाऊस पुढे राज्यात चांगला पाऊस पुन्हा सुरू होईल त्या प्रमाणे 19 जून पासून तर 25 जून पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पावसाठी पोषक वातावरण राहील कुचित ठिकाणी पावसात कमतरता राहील.

   


 

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह | panjab dakh havaman andaj live

 उत्तर महाराष्ट्र पावसाचा अंदाज :

  नाशिक जळगाव धुळे नंदुरबार औरंगाबाद पुढील दोन काही भागात मेघगरजने सह पाऊस होईल तसेच 22ते 25 जूनला  मुसळधार पाऊस  होईल काही ठिकाणी किरकोळ पाऊस राहील 


 मध्य महाराष्ट्र पावसाचा अंदाज :

      अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर दोन दिवस काही भागात जोरदार  पाऊस पडेल 19/20/21 जून  काही भागात जोरदार  पाऊस पडेल.


 मराठवाडा पावसाचा अंदाज :

     लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड उस्मानाबाद जालना किरकोळ ठिकाणी पाऊस पडेल 18 जून काही भागात  पाऊस मेघगरजणे सह जोरदार पाऊस राहील  19/20 जूनला देखील काही  ठिकाणी जोरदार पाऊस होईल.


पश्चिम महा. कोकण पावसाचा अंदाज :

     कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड काही भागात जोरदार पाऊस होईल ठाणे पालघर किरकोळ  जोरदार पाऊस होईल 19/20/21/22 जून  पाऊस पडेल  मुसळधार पावसाची शक्यता राहील.


 विदर्भ पावसाचा अंदाज :

      नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशीम बुलढाना 20, 21 आणि 22 जून पासून मेघगरजे सह काही भागात जोरदार पाऊस पडेल पुढील चार ते पाच दिवस पडेल.




FAQ
Q.1) पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे ?
Ans.राज्यात आज १९ जुन पासून जवळपास २ जुलै पर्यंत दररोजच भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि काही भागात पेरणीयोग्य पाऊस होणार आहे.

Q.2) शेतकरी बांधवांनी पेरणी कधी करावी ?
Ans.शेतकरी बांधवांनी पेरणी करत असताना शेतात कुदळ घेऊन जावी आणि जमिनीमधील ओल तपासणी करावी. जर जमीनीतील ओल एक ईतभर खोल गेली असेल तर शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यास काहीच हरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad