Type Here to Get Search Results !

इ १०वी निकाल २०२२ | ssc result 2022 important update

 इ १०वी निकाल २०२२ | ssc result 2022 important update |Maharashtra 10th result date 2022 | ssc रिझल्ट २०२२ महाराष्ट्र बोर्ड | maharesult.nic.in

Maharashtra SSC result 2022 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच काही दिवसांपूर्वी इ १२वी चा निकाल लागला आहे आणि आता लागली आहे ते म्हणजे इ १०वी च्या निकालाची. तर नुकतीच माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार आपला ssc result 2022 Maharashtra board रिझल्ट १७ जुन २०२२ वार शुक्रवार दुपारी १.०० वाजता लागण्याची शक्यता आहे.

इ १०वी निकाल २०२२

आधी जी माहिती होती त्याप्रमाणे २० जुनला १०वी चा निकाल (10th result 2022) लागणार होता पण आता तो पाच दिवसांनी आधी म्हणजेच १७ जुनला लागणार आहे.इ १०वी चा निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटला नक्की भेट द्या | list of official websites to check Maharashtra ssc result 2022 :

Maharashtra board 10th result 2022 | इ १०वी चा निकाल कसा चेक करावा 

Steps to check mahresult 2022 :


  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा ⤵️ maharesult.nic.in or mahasscboard.in

  • होम पेजवर गेल्यानंतर Maha SSC Result 2022 या लिंकवर क्लिक करा

  • त्यानंतर तुमचा रोल नंबर किंवा नावाससोबत जन्म तारीख टाका.

  • यापुढील पेजवर तुम्ही पाहू शकता तुमचा Maharashtra ssc result 2022.

  • प्रत्येक विषयात तुमचे गुण तपासा आणि तुम्ही पास झालात की नाही ते पहा

  • ही फाईल डाउनलोड करा आणि भविष्यात पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या

  • अशाप्रकारे तुम्ही पाहू शकता Maharashtra board ssc result 2022.

अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी आमच्या what's up group मध्ये जॉइन व्हा.
                          ⤵️
         What's up group linkMaharashtra board 10th result 2022 by SMS | इ १०वी चा रिझल्ट sms messages द्वारे कसा पहावा

तुमचा महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून दिलेल्या फॉरमॅटमध्ये एक सामान्य संदेश पाठवावा लागेल.

आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित फीचर मोबाईलवरून 57766 वर “MHSSC <Space> Roll Number” पाठवणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमचे नाव आणि विषयानुसार गुणांसह एक मेसेज येईल.

 सर्व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, लॅपटॉप आणि पीसी उपलब्ध नाहीत, त्यामुळे बोर्डही निकाल पाहण्याची परवानगी देते. तुमचा महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे तपासण्यासाठी हे मार्गदर्शक आहे.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q1) इ १०वी चा निकाल कधी लागणार आहे ?
Ans. इ १०वी चा निकाल १७ जुन २०२२ वार शुक्रवार दुपारी १.०० वाजता लागण्याची शक्यता आहे.

Q.2) इ १०वी चा निकाल चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans.इ १०वी चा निकाल चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in ही आहे.

Q.3) इ १०वी चा निकाल sms मेसेजद्वारे कसा चेक करावा ?
Ans. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित फीचर मोबाईलवरून 57766 वर “MHSSC <Space> Roll Number” पाठवणे आवश्यक आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad