google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 इ १०वी चा निकाल उद्या (१७ जुनला) लागणार | ssc result 2022 Maharashtra board
Type Here to Get Search Results !

इ १०वी चा निकाल उद्या (१७ जुनला) लागणार | ssc result 2022 Maharashtra board

 इ १०वी चा निकाल उद्या (१७ जुनला) लागणार | ssc result 2022 Maharashtra board | 10th result 2022 Maharashtra board |महाराष्ट्र बोर्ड १०वी निकाल २०२२ | mahresult.in


इ १०वी चा निकाल उद्या (१७ जुनला) लागणार


ssc result 2022 Maharashtra board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी निकाल २०२२) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून २०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. @msbshse @MahaDGIPR



ssc result 2022 Maharashtra board


ssc result 2022 Maharashtra board 

इ १०वीच्या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे.  सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!! Best of luck.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) इ १० वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार आहे ?
Ans. इ १० वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल उद्या दि. १७ जून २०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.

Q.2) महाराष्ट्र बोर्ड इ १०वी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे ?
Ans.महाराष्ट्र बोर्ड इ १०वी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.mahresult.nic.in हे आहे.

Q.3) यावर्षी इ १०वीच्या परीक्षेत बसण्यासाठी कीती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ?
Ans.यावर्षी इ १०वीच्या परीक्षेत बसण्यासाठी  १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad