google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 इ ११वी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर | 11th admission time table update
Type Here to Get Search Results !

इ ११वी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर | 11th admission time table update

 इ ११वी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर | 11th admission time table २०२२ update | अकरावीची प्रवेश प्रक्रिया २०२२ मराठी माहिती |11thadmission.org.in

11th admission time table :- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे - त्यामुळे ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना येत्या 22 जुलै पासून ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग, म्हणजेच कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार‌. दरम्यान अकरावी प्रवेशासाठी सविस्तर माहिती या 11thadmission.org.in वेबसाईट वर दिली आहे. 

इ ११वी प्रवेश प्रक्रिया सविस्तर माहिती PDF

         ➡️  SEE PDF HERE

इ ११वी प्रवेशाचे वेळापत्रक पहा कसे आहे |11th admission time table

  • 23 जुलैपर्यंत - 11 वी ऑफलाईन प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन
  • 25 व 26 जुलै - गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे
  • 27 ते 30 जुलै - निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
  • 1 व 2 ऑगस्ट - प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
  • 3 व 4 ऑगस्ट - दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश

अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक - जाहीर झाले हि माहिती विद्यार्थी व पालकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.





FAQ
Q.1) इ ११वी प्रवेश प्रक्रिया भाग २ कधी चालू होणार आहे ?
Ans.  इ ११वी प्रवेश प्रक्रिया भाग २ शुक्रवार दिनांक २२ जुलैपासून सुरू होणार आहे.

Q.2) इ ११वी प्रवेशाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans.इ ११वी प्रवेशाची अधिकृत वेबसाईट 11thadmission.org.in ही आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad