google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन 2022 | Pandharpur vitthal live darshan today 2022
Type Here to Get Search Results !

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन 2022 | Pandharpur vitthal live darshan today 2022

 पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन 2022 | विठ्ठल लाईव्ह दर्शन २०२२ | Pandharpur vitthal Rukhmini live darshan today | विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन | vitthal live darshan 2022 today | विठ्ठल रूक्मिणी लाईव्ह दर्शन पंढरपूर

                    टाळ वाजे मृदंग वाजे 
                     वाजे हरीची विणा !
            माऊली - तुकोबा निघाले पांडुरंगा 
                 मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा !!



पंढरपूर लाईव्ह दर्शन २०२२ : नमस्कार वारकरी बंधु आणि भगिनींनो आपल्याला माहीत आहे की मागील दोन वर्षांपासून आपल्या देशावर कोरोनाचे संकट आले होते आणि आपल्या सर्वांना पंढरपूर यात्रा, आषाढी एकादशी आणि विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. विठ्ठलाचे लाईव्ह ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे ते आपल्याला कसे घेता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती खालील लेखात पहा.

पंढरपूर लाईव्ह दर्शन २०२२ | Pandharpur live darshan 2022

आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीची. वारकरी समुदाय पांडुरंगाला भेटण्यासाठी पायी वारी करतो तिला पंढरीची वारी असे म्हणतात. वारकरी संप्रदायाचा असलेला एक आनंद सोहळा ज्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात सहभागी होत असतात , टाळ-मृदंग च्या तालावर पांडुरंगाचा जय जयकार करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी जात असतात परंतु मागील दोन वर्ष या पंढरपूर यात्रेवर कोरोनाचे सावट आले होते. वारकऱ्यांना पायी यात्रा पंढरपूर कडे जाण्यास बंदी घालण्यात आली होती. आता सर्व काही सुरळीत झाले असून दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांच्या पायी यात्रा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झालेल्या आहेत. ज्या वारकरी व भावीक भक्तांना पंढरीची वारी करता आली नाही किंवा दर्शन घेता आले नाही अशा बांधवांना  पांडुरंगाचे विठ्ठलाचे रुक्मिणीचे लाईव्ह दर्शन घेता येणार आहे.

 “तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।”


विठ्ठल मंदिर Live दर्शन ! पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन ( vitthal Rukhmini live darshan today)

विठ्ठलाचे व रूक्मिणी चे  लाईव्ह दर्शन घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन घ्या 

विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन ( vithal live darshan today) click here ⤵️
                      


रूक्मिणी लाईव्ह दर्शन ( Rukhmini live darshan today) click here 
                         


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) आषाढी एकादशी कोणत्या तारखेला आहे ?
Ans. आषाढी एकादशी 10 जुलै 2022 वार रविवार या दिवशी आहे.

Q.2) विठ्ठल कोणाचे दैवत मानले जातात ?
Ans. विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे) दैवत मानले जातात.

Q.3) विठ्ठलाचे लाईव्ह ऑनलाइन दर्शन कसे घेता येईल ?
Ans. विठ्ठलाचे लाईव्ह ऑनलाइन दर्शन कसे घ्यावे हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad