Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Ashadhi Ekadashi wishes quotes marathi

 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Ashadhi Ekadashi wishes quotes in marathi | Ashadhi Ekadashichya hardik subhechha marathi

आषाढी एकादशी २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा,संदेश, स्टेटस, मेसेज (Ashadhi Ekadashi wishes quotes status sms messages marathi) हे सर्व बघणार आहोत. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा परीवारातील सदस्यांना what's up, twitter, facebook, Instagram वर शेअर करू शकता. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा संदेश तुम्ही शेवटपर्यंत वाचुन इतरांना शेअर कराव्यात ही नम्र विनंती.

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ashadhi Ekadashi wishes quotes in marathi

🎯 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी 2022 च्या हार्दिक शुभेच्छा देऊन भगवान विठ्ठल तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो!


🔰आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा !

🔯 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो hd

आषाढी एकादशी शुभ मुहूर्तावर,भगवान विष्णु आपल्या सर्व पापांचा नाश करेल.आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

🔴 Ashadhi Ekadashi wishes in marathi

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

💠 Ashadhi Ekadashi quotes in marathi

विठ्ठल माझा ध्यास,विठ्ठल माझा श्वास,विठ्ठल माझा भास,विठ्ठल माझा आभास,सार्‍या विठू भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

🌐 Ashadhi Ekadashi sms messages in marathi

चंद्र भागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️ Ashadhi Ekadashi wishes photos in marathi 

धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव,ह्रदयी पंढरिराव राहतसे…आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !


🔯 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर (banner)

     मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता, घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी (Ashadhi Ekadashi wishes quotes status in marathi)

  • देव माझा विठू सावळा,सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

  • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,करावा विठ्ठल जीवभाव.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

  • जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि या सुखा उपमा नाही त्रिभुवनी पहिली शोधोनी अवघी तीर्थे..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

  • विठ्ठला तुझ्यापाशी एकच मागणं, भरघोस पाऊस पडु दें, बळीराजास तुझ्या भक्ती रसात न्हाऊन घेऊ दे..... आषाढी एकादिशी निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !

  • टाळ वाजे,मृदूंग वाजे,वाजे हरीचा वीणा,माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, जय जय राम कृष्ण हरी, आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

  • एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

  • सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलींच दर्शन घेन्याचा..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) आषाढी एकादशीची तारीख काय आहे ?
Ans. आषाढी एकादशीची तारीख 10 जुलै 2022 ही आहे.

Q.2) आषाढी एकादशी कधी साजरी केली जाते ?
Ans. आषाढी एकादशी आषाढ महिन्यात येणा-या पौर्णिमेला साजरी केली जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad