Type Here to Get Search Results !

CBSE board 10th 12th result live 2022 | सीबीएससी दहावी बारावी बोर्डाचा निकाल जाहीर

 CBSE board 10th 12th result live 2022 |  सीबीएससी दहावी बारावी बोर्डाचा निकाल जाहीर | CBSE result 2022 | cbsc board 10th result 2022 | cbsc board 12th result 2022 

CBSE board 10th 12th result live 2022

CBSE board 10th 12th result 2022 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात cbsc मार्फत घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी डिजिलॉकर, उमंग ॲप आणि results.gov.in वरही निकाल पाहू शकतात. नुकतेच सीबीएसई बोर्डाने एक नोटिफिकेशन जाहीर करुन विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या निकालाची माहिती दिली आहे.


CBSE board 10th 12th result 2022 | सीबीएससी बोर्ड दहावी बारावी निकाल 2022
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई ( CBSE) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट


➡️ cbse.gov.in




CBSE board 10th 12th Result कसा चेक करावा 

Step 1: विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbresults.nic.in वर जावे किंवा खालील दिलेल्या लिंकवर जावे.

Step 2: यानंतर चार्टच्या 12वी किंवा 10वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करावा.

Step 3: आता विद्यार्थींनी त्यांचा नोंदणी क्रमांक / रोल नंबर प्रविष्ट करावा.

Step 4: यानंतर विद्यार्थ्याचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

Step 5: आता विद्यार्थीनी त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करून घ्यावे.

Step 6: शेवटी, विद्यार्थ्यांनी निकालाची प्रिंट आउट घ्यावी.


CBSE board 10th Result Links




CBSE board 12th Result Links





हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) cbsc बोर्ड रिझल्ट आज किती वाजता लागला आहे ?
Ans.cbsc बोर्ड रिझल्ट आज 2.00 वाजता लागला आहे.

Q.2) cbsc बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans. cbsc बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट http://cbseresults.nic.in ही आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad