Type Here to Get Search Results !

कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | kargil Vijay diwas wishes quotes marathi

 कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | kargil Vijay diwas wishes quotes marathi | कारगिल विजय दिवस शुभेच्छा संदेश मराठी | kargil Vijay diwas shubhechha marathi

कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

Kargil Vijay diwas 2022 :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त शुभेच्छा संदेश, स्टेटस, फोटो, मेसेज मराठी माहिती बघणार आहोत. हे तुम्ही तुमच्या सशल मीडिया (what's up, fecebook, twitter) यावर देखील शेअर करू शकता. 

कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | kargil Vijay diwas wishes quotes in marathi

  •  कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची आणि त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🎯 Kargil Vijay diwas wishes in marathi

  •    प्राणांची बाजी लावून पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करून विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना शत शत प्रणाम..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🔰 Kargil Vijay diwas quotes in marathi

  •            तिरंगी आमुचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


♦️ Kargil Vijay diwas status in marathi

  •      हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🔵 Kargil Vijay diwas photos in marathi

  • एकतर तिरंगा फडकावून मी परत येईल, किंवा त्यात लपेटून परत येईल, पण खात्रीने परत येईल..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🔴 Kargil Vijay diwas sms messages in marathi

  •    कारगिल युध्दात शहिद वीर जवानांना माझा प्रणाम…देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


💠 कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी

  •       मी एक भारतीय सैन्याचा शूर सैनिक, तिरंगा माझा अभिमान, कधी होऊ देणार नाही तिरंग्याचा अपमान .. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🔯 कारगिल विजय दिवस शुभेच्छा फोटो मराठी

  •       आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🌐 कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज मराठी

  • ही गोष्ट वाहत्या वाऱ्याला सांगा…प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


🎯 Kargil Vijay diwas wishes quotes status in marathi

  •        वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…. देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे कारगिल विजय दिवस मोक्यावर…. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🔰 कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

  •       कारगिल स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करुनिया तयांसी आज ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जान... करुया भारत देशा असंख्य प्रणाम…. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो ?
 Ans. कारगिल विजय दिवस 26 जुलैला साजरा करतात.

Q.2) कारगिलचे युद्ध किती दिवस चालले होते ?
Ans. 60 दिवस

Q.3) कारगिलच्या युद्धात किती सैनिक सहभागी झाले होते?
Ans. 2 लाख सैनिक





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad