google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 मातृदिन भाषण निबंध मराठी माहिती | mothers day speech essay in marathi
Type Here to Get Search Results !

मातृदिन भाषण निबंध मराठी माहिती | mothers day speech essay in marathi

 मातृदिन भाषण निबंध मराठी माहिती | 'मदर्स डे' भाषण निबंध मराठी | mothers day speech essay in marathi | mothers day bhashan nibandh marathi

मदर्स डे २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण मातृदिन (mothers day) या दिवसाबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मदर्स डे च्या दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मातृदिन भाषण, निबंध मराठी माहिती आणि हि माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

मातृदिन भाषण निबंध मराठी | मदर्स डे भाषण मराठी | mothers day speech essay in marathi


                    आई ही आई असते !
                 दिव्यासारखी तेवत असते !
         आणि आपल आयुष्य घडवत असते !

आदरणीय व्यासपीठ, मूख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज मी 'मदर्स डे' म्हणजेच ' आईचा दिवस ' याविषयी दोन शब्द बोलणार आहे. सर्वांना मदर्स डे च्या शूभेच्छा !

आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्वाची व्यक्ती असेल तर ती आई आहे. मी स्वतःला खुप भाग्यवान समजते की, आज मला आईचे आभार मानायची संधी मिळाली.

आजपर्यंत मला वाढवण्यात, माझ्यावर चांगले संस्कार करण्यात जे कष्ट घेतले आहेत त्याबद्दल मी तिची खूप आभारी आहे. आणि मला माहित आहे अजूनही पूढे ती तीचे हे काम चालूच ठेवणार आहे.

आईच आपल्याला चालायला, बोलायला शिकवते. आईच आपल्या आयुष्यातील पहिला गुरू असते. आपल्या मूलांना योग्य पद्धतीने वाढविण्यासाठी आई स्वतः च्या आयूष्यातील बऱ्याच गोष्टींचा त्याग करत असते. ' मदर्स डे' हा असा दिवस आहे की, आपल्याला संधी मिळते तीचे आभार मानण्याची.

तर चला मग सर्व मिळून आजच्या दिवसाला एक अविस्मरणीय दिवस बनवूया. तीच्या आवडची एक तरी गोष्ट करूया. तीचे आभार व्यक्त करूया. आपल्या आईचे आशिर्वाद असेच सैदव आपल्या सोबत राहतील.
                        धन्यवाद !



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) मातृदिन (mothers day) कधी साजरा केला जातो ?
Ans.मातृदिन (mothers day) 14 मे रोजी साजरा केला जातो.

Q.2) मातृदिन सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला ?
Ans. मदर्स डे पहिल्यांदा 1908 मध्ये ऐना एम.जारविस यांनी साजरा केला होता, ज्यांनी वेस्ट व्हर्जिनियामधील तिच्या आईच्या स्मारकात, ज्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय मातृदिनाचे मंदिर आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad