google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी | what's up banking service new update | आता what's up मिळणार बँकेच्या सर्व सुविधा
Type Here to Get Search Results !

SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी | what's up banking service new update | आता what's up मिळणार बँकेच्या सर्व सुविधा

 SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी |what's up banking service new update|आता what's up वर मिळणार बँकेच्या सर्व सुविधा 

what's up banking service new update

Sbi खातेदारांसाठी मोठी बातमी :- अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा (WhatsApp Banking service) सुरू केली आहे. याअंतर्गत आता बँकेचे अनन्य ग्राहक what's up app  वापरून बँकेशी संबंधित अनेक मोठी कामे करू शकतात. मिनी स्टेटमेंट डाउनलोड करणे असो किंवा बॅलन्स तपासणे असो हे सर्व आता एसबीआयच्या एका what's up app नंबरवरून शक्य होणार आहे. या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना आता खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी कोणतेंही अँप डाऊनलोड करण्याची किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही.


(WhatsApp Banking service) पहा कशी मिळणार सुविधा ?

  • एस.बी.आई बँकिंग सेवा (sbi what's up banking service) सुरु करण्यासाठी आपण बँकेत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून 917208933148 वर नोंदनी करावी लागणार आहे.
  • WAREG आणि स्पेससह तुमचा खाते क्रमांक टाईप करून 917208933148 या नंबरवर एसएमएस पाठवा. हा एसएमएस त्याच फोन नंबरवरून पाठवला जाणार आहे जो तुमच्या एसबीआय खात्याशी लिंक आहे.
  • नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एसबीआयच्या what's up क्रमांक 9022690226 वरून what's up वर एक संदेश मिळेल. तुम्ही हा नंबर सेव्ह करू शकता.
  • यानंतर 9022690226 वर "HI SBI" असे लिहून पाठवा किंवा तुम्हाला मिळालेल्या what's up मेसेजला उत्तर द्या. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. संदेशाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.


प्रिय ग्राहक...
SBI Whatsapp banking services आपले स्वागत आहे!
कृपया खालीलपैकी कोणत्याही पर्याय निवडा.

1) खात्यातील शिल्लक रक्कम (01 पर्याय टाकून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता)

2) मिनी स्टेटमेंट (02 पर्याय टाकून तुम्ही मिनी स्टेटमेंटची माहिती मिळवू शकता)

3) what's up बँकिंगमधून नोंदणी रद्द करा (03 पर्याय टाकून बँकेचे what's up बँकिंग सेवेतून बाहेर पडू शकतात)

तुमच्या आवडीनुसार तुमचे खाते शिल्लक किंवा मिनी स्टेटमेंट प्रदर्शित केले जाईल. तसेच तुमच्याकडे काही प्रश्न असल्यास तुम्ही टाइप देखील करू शकता.


याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या क्रेडिट कार्ड धारकांना एसबीआय कार्ड व्हॉट्सअप कनेक्ट नावाने प्लॅटफॉर्मद्वारे व्हॉट्सअप आधारित सेवा देखील देते. याद्वारे, बँकेचे क्रेडिट कार्ड ग्राहक त्यांच्या खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉइंट्स, थकबाकी शिल्लक, कार्ड पेमेंट आणखी बरेच काही तपासू शकतात.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) what's up banking service नोंदनी कशी करावी ?
Ans. what's up banking service सुरु करण्यासाठी आपण बँकेत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून 917208933148 वर नोंदनी करावी लागणार आहे.

Q.2) what's up banking service सुरू केल्यानंतर आपण काय पाहू शकतो ?
Ans.what's up banking service सुरू केल्यानंतर आपण खात्यातील शिल्लक रक्कम किंवा मिनी स्टेटमेंट आणि काही प्रश्न असतील तर विचारू शकता.

Q.3) what's up banking service नोंदनी केल्यानंतर आपल्याला कोणत्या नंबर वर संदेश मिळेल ?
Ans. तुम्हाला एसबीआयच्या what's up क्रमांक 9022690226 वरून what's up वर एक संदेश मिळेल. तुम्ही हा नंबर सेव्ह करू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad