google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 तिरंगा निबंध मराठी माहिती | आपला राष्ट्रध्वज तिरंगा निबंध मराठी | Tirnga nibandh marathi mahiti
Type Here to Get Search Results !

तिरंगा निबंध मराठी माहिती | आपला राष्ट्रध्वज तिरंगा निबंध मराठी | Tirnga nibandh marathi mahiti

 तिरंगा निबंध मराठी माहिती| आपला राष्ट्रध्वज तिरंगा निबंध मराठी |  Tirnga nibandh marathi | Tiranga essay in marathi 

 तिरंगा निबंध मराठी :- तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. तो आपल्या देशाची शान व अभिमान आहे. तिरंगा आकाराने आयताकृती आहे. त्यात प्रामुख्याने केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग आहेत.

तिरंग्यात सर्वात वर केशरी रंग आहे. तो त्याग व शौर्याचे प्रतीक आहे. मध्यभागी पांढरा रंग असून तो स्वच्छता, शांतता व पवित्रतेचे प्रतीक आहे. तिरंग्यात सर्वात खाली हिरवा रंग आहे. तो समृद्धी व संपन्नता यांचे प्रतीक आहे.मध्यभागी पांढ-या रंगाच्या मध्ये निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. त्यात २४ आरे आहेत. ते सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेण्यात १ आले आहे.

२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगा ध्वज' हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून
स्विकारण्यात आला.

तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज देशाचा एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. तो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांची आठवण करून देतो. आपण सदैव आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे.



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) तिरंगा झेंडा किती रंगाचा आहे ?
Ans. तिरंगा झेंडा तीन रंगाचा आहे.

Q.2)) तिरंगा झेंड्यात कोणते रंग आहेत ?
Ans. तिरंगा झेंड्यात केशरी,पांढरा,हिरवा आणि निळा हे चार रंग आहेत.

Q.3) तिरंगा ध्वज' हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून कधी स्विकारण्यात आला ?
Ans. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगा ध्वज' हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad