Type Here to Get Search Results !

गणेश चतुर्थी निबंध मराठी माहिती | ganesh chaturthi nibandh marathi mahiti

 गणेश चतुर्थी निबंध मराठी माहिती |  ganesh chaturthi nibandh marathi mahiti | ganesh chaturthi essay in marathi | ganeshotsav 2022 | ganesh chaturthi 2022 मराठी निबंध | गणेशोत्सव निबंध मराठी माहिती | 10 line essay on ganesh chaturthi 

गणेश चतुर्थी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण ३१ ऑगस्ट मंगळवार रोजी येणारा सण म्हणजे श्रीगणेश चतुर्थी यावर अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात अतिशय आनंदाचे वातावरण असतो. यादिवशी सर्व नागरिक आपल्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती आनून स्थापणा करतात. खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


गणेश चतुर्थी निबंध मराठी 2022 | ganesh chaturthi nibandh marathi

गणेश चतुर्थी हिंदू धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. या सणाला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी आनंदात व उत्साहात साजरी केली जाते. दरवर्षी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. 

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत सुमारे अकरा दिवस हा सण साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळामध्ये गणपती च्या मूर्तीची स्थापना केली जाते. हा सण 11 दिवस चालणारा सण आहे. अकरा दिवस श्रीगणेशाची पूजा अर्चना केली जाते. सार्वजनिक मंडळांमार्फत विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते. घरोघरी मंगलमय वातावरण असते. घरोघरी नवीन-नवीन पदार्थ बनवले जातात. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते. आरतीला नातेवाईक, शेजारी, मित्र मंडळी उपस्थित असतात.

असे हसत खेळत हे दहा दिवस निघून जातात आणि शेवटी तो दिवस येतो, म्हणजे अनंत चतुर्दशीचा. या दिवशी गणपतीच्या "मूर्तीचे विसर्जन केले जाते. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत सगळे बाप्पा ला निरोप देतात.



गणेश चतुर्थी १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on ganesh chaturthi 

१) गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक सण आहे.

२) गणेश चतुर्थी ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात साजरी केली जाते.

३) घरांमध्ये गणपतीची सुंदर आरास करतात व सार्वजनिक मंडळात आकर्षक देखावे उभारतात.

४ ) या सणाला सर्व लोक गणपतीचा जयघोष करून गणपतीचे घरात स्वागत करतात.

५) दुर्वा, लाल फुले, केवढा वाहून गणपतीची पूजा करतात व मोदकाचा नैवेद्य दाखवतात.

६) गणपती बसल्यानंतर पाच दिवसांनी गौरीचे आगमन होते.

७) गणेश उत्सवाच्या ११ दिवसांमध्ये मंडळांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

८) ११ दिवस दररोज सकाळ-संध्याकाळ गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवतात.

९ ) अनंत चतुर्थी हा गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असतो.

१० ) सार्वजनिक गणपतीचे विसर्जन मिरवणूक काढून वाजत-गाजत केले जाते.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) गणेश चतुर्थी 2022 कधी आहे ?
Ans. गणेश चतुर्थी यावर्षी 31 ऑगस्ट 2022 वार मंगळवार रोजी आहे.

Q.2) गणेशोत्सव किती दिवस साजरा केला जातो ?
Ans.गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत सुमारे अकरा दिवस हा सण साजरा केला जातो.

Q.3) गणेश चतुर्थी कोणत्या महिन्यात साजरी केली जाते ?
Ans.गणेश चतुर्थी ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात साजरी केली जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad