google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी | shri krishna janmashtami wishes marathi
Type Here to Get Search Results !

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी | shri krishna janmashtami wishes marathi

 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी | shri krishna janmashtami wishes quotes in marathi | गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | krishna janmashtamichya hardik shubhechha 2022 

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज १८ ऑगस्ट म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म दिवस (गोकुळाष्टमी) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय छान शुभेच्छा संदेश मराठी. खालील लेखात दिलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना शोशल मिडिया वर शेअर करू शकता.

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी | shri krishna janmashtami wishes in marathi 

तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा.. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

गोकुळामध्ये होता ज्याचा वास,गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा, देवकी ज्याची मैय्या,तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या, गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯 कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी

                  ढगांच्या आडून चंद्र हासला,आकाशी ता-यांचा रास रंगला,कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा !


💠 गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
         हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा जो जो जो जो रे,श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔯 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा स्टेटस मराठी

                   नंद किशोरा ,चित्त चकोरा गोकुळ कान्हा मनमोहन तु कृष्णा कृष्णा हरे कृष्णा,राधे कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा..सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

🔵 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा फोटो मराठी

            राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी लोणी चा स्वाद आणि, गोपींचा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔴 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा sms मराठी

   हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की.. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !


🌐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा बॅनर मराठी

            नंद के घर आनंद ही आनंद भयो,जो नंद के घर गोपाल आयो,जय हो मुरली धर गोपाल की, जय हो कन्हैया लाल की… कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️ Krishna Janmashtami wishes in marathi

       दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया,देऊया एकमेकांना साथ,फोडूया हंडी लावूनच उंच थर,जोशात करूया दही हंडीचा थाट…कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 Gokulashtami wishes in marathi

          ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी नाव अनेक पण उत्साह तोच, जन्माष्टमीच्या मनःपू्र्वक शुभेच्छा !


🎯 Shri Krishna Janmashtami wishes in marathi

              नंद के घर आनंद ही आनंद भयो,जो नंद के घर गोपाल आयो,जय हो मुरली धर गोपाल की,जय हो कन्हैया लाल की…सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

💠 Shri Krishna Janmashtami quotes in marathi

       मित्रांनो, थराला या!नाहीतर, धरायला या!! आपला समजून, गोविंदाला या!!! श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!


🔯 Shri Krishna Janmashtami status in marathi
      कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, मिळून कृष्ण भक्तीत सारे हरी गुण गाऊ एकत्र..कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔵 Shri Krishna Janmashtami photos in marathi

     अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं..गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔴 Happy krishna janmashtami marathi

         ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ता-यांचा रास रंगला,कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 Shri Krishna Janmashtami wishes banner in marathi

                   कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं धाम, अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 Krishna Janmashtami wishes quotes status in marathi

  • जसा आनंद नंदच्या घरी आला तसा तुमच्या आमच्याही घरी येवो प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो,जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️ कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

  • लय झाली दुनियादारी,खूप बघितली लय भारी आता फक्त आणि फक्त करायची दहीहंडीचा तयारी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !


🎯 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

  • जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडुन तुम्हांला मागावे लागेल,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल,श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!


हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी केली जाते ?
Ans. कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यात वध्य अष्टमीला साजरी केली जाते.


Q.2) गोकुळाष्टमी २०२२ कधी आहे ?
Ans. गोकुळाष्टमी 18 ऑगस्ट 2022 वार गुरुवार रोजी आहे.

Q.3) श्रीकृष्णाच्या आईचे नाव काय होते ?
Ans. श्रीकृष्णाच्या आईचे नाव देवकी होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad