google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय | goverment Big decision on road accidents
Type Here to Get Search Results !

रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय | goverment Big decision on road accidents

 रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय |government Big decision to prevent road accidents 


केंद्र सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी काही आदेश जारी केले आहेत - नव्या आदेशानुसार यापुढे चारचाकी गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे केले आहे.

 तसेच कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबत अनेक महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते आणखी बदल देखील करण्यात येतील - असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले 

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी ?

  •  बऱ्याचदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्या गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स असतात. 

  •  मात्र जेव्हा याच गाड्यांचे उत्पादन देशात विक्रीसाठी केले जाते तेव्हा या गाड्यांमध्ये फक्त चारच एअरबॅग असतात. यामध्ये कार उत्पादक कंपन्यांची याबाबत विचारणा केली असता -

  • ते तेव्हा खर्च वाढत असल्याचे कारण सांगितात. पण मला वाटते की कंपन्यांचा हा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 900 रुपये इतकाच खर्च येतो. 

  • त्यामुळेच आता प्रत्येक चारचाकी वाहनात सहा एअरबॅगची सक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. 

  • त्यामुळे यापुढे कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक गाड्यात सहा एअरबॅग्स बसवाव्या लागणार आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने - घेतलेला हा निर्णय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा


हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारनी कोणता निर्णय घेतला ?
Ans. नव्या आदेशानुसार यापुढे चारचाकी गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे केले आहे.

Q.2) भारताचे रस्ते व वाहतूक मंत्री कोण आहेत ?
Ans. भारताचे रस्ते व वाहतूक मंत्री माननिय नितीन गडकरी हे आहेत.

Q.3) नितीनजी गडकरी काय गाडीतील एअरबॅगबद्दल काय म्हणाले ?
Ans. चारचाकी वाहनात सहा एअरबॅगची सक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे,अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad